पालकमंत्री बावनकुळे यांना अमरावतीत सकल मातंग समाजाचा घेराव..!
अमरावती: साहित्य सम्राट, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा अमरावती येथे गर्ल्स हायस्कूल चौकाच्या बाजूला असलेल्या शाळेच्या आत शासनमान्य जागेवर बसवण्याच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाने आज अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त…
अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या! कर्जबाजारीपणामुळे लक्ष्मण पवारांची जीवनयात्रा संपली
भूम (महाराष्ट्र): भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मौजे मात्रेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय अंदाजे) यांनी २४ सप्टेंबर रोजी सकाळी आपल्या गोठ्यात गळफास…
उज्ज्वल भविष्यासाठी स्वप्न सत्यात आणावीत- युवराज पाटील
सचिन बिद्री:धाराशिव जीवनात संघर्ष असतोच या संघर्षाला सामोरे जाताना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्या बरोबरच मूल्य आणि संस्कार जपले पाहिजेत, उज्वल भविष्यासाठी स्वप्न सत्यात आणावी लागतील आणि स्वप्न…
सिद्धार्थ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस व वाड:मय मंडळाचे उद्घाटन..!
जालना: जाफराबाद तालुक्यातील सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद येथे दिनांक २४ सप्टेंबर 2025 रोजी ‘राष्ट्रीय सेवा योजना दिवस’ आणि ‘वाङमय मंडळाचे उद्घाटन कार्यक्रम’ मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व…
खामगावात थरार..! प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या, शहरात खळबळ..!
खामगाव, बुलढाणा: नवरात्रीच्या उत्साहात न्हाऊन निघालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक धक्कादायक आणि तितकीच थरारक घटना घडली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर त्याच चाकूने स्वतःला…
अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल: गंगापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी..!
गंगापूर, (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. विशेषतः वाहेगाव आणि मांजरी महसूल मंडळातील शेतीचे अतोनात नुकसान झाले…
भाजप शेतकरी किसान मोर्चा तालुकाध्यक्षाची आत्महत्या, सावरखेडा गावात तणावपूर्ण वातावरण
सेनगाव (हिंगोली) : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील भाजप शेतकरी किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष भागवत मुंढे यांनी गावातील काही नागरिकांना कंटाळून विष प्राशन…
अनिल बोरगे अखेर ‘दोषमुक्त’; महापालिकेच्या आरोग्य विभागातील अपहार प्रकरणात न्यायालयाचा दिलासा..!
अहिल्यानगर: अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागातील १६.५० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात निलंबित झालेले वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्य जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे यांनी त्यांना या…
जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे ‘सिद्धार्थ महाविद्यालया’च्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम..!
जाफराबाद, जालना – जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि ग्रीन क्लबच्या संयुक्त विद्यमाने दत्तक गाव खासगाव येथे विशेष उपक्रम राबवला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.…
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता सॉफ्टवेयर बनविणा-या अॅड. भावेश श्रीराव यांचा सत्कार
पदवीदान समारंभात स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ ने अॅड. भावेश यांचा सन्मान आविष्कार २०१९ मध्ये अॅड. भावेश यांनी केले होते राज्यस्तरावर प्रेझेंटेशन (अॅड. भावेश यांचा सन्मान करताना विद्या प्रसारक…
