उत्कृष्ट कामगिरीसाठी नरेश मट्टामि यांना ‘आदर्श ग्रामविकास अधिकारी’ पुरस्कार..!

नागपूर: नागपूर जिल्हा परिषदेने ग्रामविकास अधिकारी नरेश मट्टामि यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित केले आहे. २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल…

ग्राम उन्नती इंग्लिश स्कूल येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा.

जालना : जाफराबाद शहरातील ग्रामोन्नती इंग्लिश स्कूल येथे मराठवाडा मुक्ती दिन तिरंगा फडकवत साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भिसे मॅडम त्यांनी प्रतिमा व ध्वज पूजन करून…

हिवरे बाजार मॉडेलचा सर्वोच्च न्यायालयात गौरव; पोपटराव पवार यांचे कृषी सुधारणांवरील कामाचे उच्चाधिकार समितीसमोर सादरीकरण..!

अहिल्यानगर : महाराष्ट्राचे आदर्श गाव हिवरे बाजार आणि येथील पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या कार्याची दखल आता सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे. कृषी सुधारणांशी संबंधित तीन कायद्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन…

तिडंगीचे सचिव प्रकाश धोटे याना आदर्श पुरस्कार मिडाला

नागपूर (प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर)कळमेश्वर तालुक्यातील तिडंगी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रकाश गुलाबराव घोटे यांना सन २०२२-२३ करिता आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळं कळंमि ग्रामपंचायतीचे…

पत्रकारितेला बळ देणारी ‘गंगापूर तालुका पत्रकार सेवा संघाची’ नवी कार्यकारिणी जाहीर!

गंगापूर : गंगापूर तालुक्याच्या पत्रकारितेत एक नवी ऊर्जा घेऊन ‘गंगापूर तालुका पत्रकार सेवा संघाची’ नवी कार्यकारिणी जाहीर झाली आहे. पत्रकारांचे हक्क, त्यांच्या समस्या आणि त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी ही कार्यकारिणी कटिबद्ध…

सिद्धार्थ महाविद्यालयात जाफराबाद येथे हिंदी दिवस साजरा

जालना : जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख हे होते तर प्रमुख वक्ते जे.बी.के. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक…

पशुसंवर्धन आयुक्तालय औंधपुणे येथे उमरग्यातील पशुपालकांच्या उपोषणाला सुरुवात.

(सचिन बिद्री:धाराशिव) पशुसंवर्धन आयुक्तालय औंध पुणे येथे पशुपालक शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला सुरवात झाली आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हातून आलेल्या पशुपालक शेतकऱ्यांनी दि. १४ रोजी आंदोलनाला सुरवात केली.राष्ट्रीय पशुधन अभियानयोजनेनुसार कित्येक महिने…

जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयात भव्य कॅम्पस भरतीचे आयोजन; नामवंत कंपन्या होणार सहभागी..!

जालना: जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये दिनांक १८ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कॅम्पस भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राने…

आदर्श गाव हिवरे बाजारचे शिल्पकार पद्मश्री डॉ. पोपटराव पवार हे ‘आज का कर्मवीर’ पुरस्काराने सन्मानित..!

अहिल्यानगर: महाराष्ट्रातील आदर्श गाव हिवरे बाजारचे शिल्पकार पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांना उत्तराखंडमधील रामनगर येथे ‘आज का कर्मवीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अखिल भारतीय अखंड राजपुताना राष्ट्रीय सेवा संघातर्फे…

वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्तीवरून वाद; सय्यद जुनैद यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह..!

अहिल्यानगर: महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सय्यद जुनैद यांची नियुक्ती नियमांचे उल्लंघन करून झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी केला आहे. शेख यांनी या संदर्भात मुख्यमंत्री…