सुपे पोलिसांच्या ‘चातुर्या’पुढे गुन्हेगाराची शरणागती; तब्बल 23 लाखांची केली वसुली..!

मोरगाव (बारामती): बारामती तालुक्यातील सुपा येथील एका व्यापाऱ्याची मका खरेदीच्या नावाखाली तब्बल 23 लाख 28 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सुपे पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि…

पर्यावरण संरक्षण आणि ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल असणारे हिवरे बाजार बिहारसाठी बनले ‘प्रेरणास्थान’..!

अहिल्यानगर: महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार, आता फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी एक प्रेरणास्थान बनले आहे. पर्यावरण संरक्षण, आत्मनिर्भरता आणि सामाजिक उन्नतीचा हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी अलीकडेच…

तेली सेना संभाजीनगरच्या वतीने जाफराबाद तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..!

जालना: तेली सेना, संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित एका शानदार सोहळ्यात जाफराबाद तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल…

जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप..!

जालना: जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी गावात महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी उपयुक्त अशा भांडे संचांचे वाटप करण्यात आले आहे. आमदार संतोष…

प्रा. राहुल म्हस्के यांना “संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान” विषयात पीएचडी प्रदान

सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफराबाद जि. जालना, येथील संगणक शास्त्र विभागातील प्राध्यापक व विभाग प्रमुख प्रा. राहुल जनार्दन म्हस्के यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ” संगणक शास्त्र…

⭕️अहिल्यानगर-विनयभंगाच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता..

♦️विनयभंगाच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता ♦️साक्षीदारांच्या जबाबात विसंगती व पुराव्याअभावी निर्दोष आरोपीच्या वतीने ॲड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी पाहिले काम.. अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलेशी विनयभंग (भा.दं.वि. 354) केल्याच्या खटल्यात आरोपीस न्यायालयाने पुराव्याअभावी…

पत्रकार गिरमाजी सुर्यकार यांना ‘महाराष्ट्र राज्य युवक आधार रत्न’ पुरस्कार प्रदान..!

नांदेड: पनवेल आणि महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘दैनिक युवक आधार’ वृत्तपत्राचा दुसरा वर्धापनदिन सोहळा रविवारी, ७ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील गुणवंत व्यक्तींना…

जाफराबादला ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा, शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी..!

जालना: जाफराबाद तालुक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे जाफराबाद तालुका ओला दुष्काळ जाहीर…

कंत्राटी कामगार धोरण शिक्षण क्षेत्रासाठी हानिकारक – प्रा. डॉ. राहुल म्हस्के

जालना: जाफराबाद येथील सिल्लोड शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर संचलित सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सिल्लोड शिक्षण…

सांगोडा ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचारतत्काळ चौकशी करून भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे चंद्रपूर : कोरपना तहसील अंतर्गतयेणाऱ्या सांगोडा ग्रामपंचायतीत पांदन रस्ता, नालीवरील रपटा, अंगणवाडीला कपाट, टेबल, खुर्ची, खेळणी देने, जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सात अपंगांना पैसे…