सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वतीनं निर्माल्य संकलन मोहीम…….
प्रतिनिधी (जाफराबाद) दिनांक 06 सप्टेंबर 2025- " अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सिद्धार्थ महाविद्यालयाच्या " ग्रीन क्लब " विभागाच्या वतीनं निर्माल्य संकलन मोहीम हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. रेपाळा रोड वरील तलावात…
⭕️पंजाबमध्ये अतिवृष्टीमुळे ४६ जणांचा मृत्यू..
पंजाबमध्ये सध्या मुसळधार पावसाचा कहर आहे. पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत. त्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मृतांचा आकडा सतत वाढत आहे. शनिवारी (ता. ६) अधिकाऱ्यांनी दिलेल्या…
⭕️अहिल्यानगर शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी
अ.नगर : अहिल्यानगर शहराच्या हद्दीत सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत जड व हलकी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. फक्त रात्री १० ते सकाळी ६…
आदर्श गाव ‘हिवरे बाजार’ला पंचायतराज मंत्रालयाच्या वतीने’ जल समृद्ध गाव’ पुरस्कार प्रदान..!
अहिल्यानगर: आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या हिवरे बाजार गावाला नुकताच पंचायतराज मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने ‘जलसमृद्ध गाव’चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरण कार्यक्रमात हा पुरस्कार…
⭕️जामखेड तालुक्यात गावठी कट्टा बाळगणारा जेरबंद
*N TV NEWS MARATHI* जामखेड तालुक्यातील बटेवाडी येथे गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या आरोपीला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल (ता. ५) जेरबंद केले. संदीप बंडू मारकड (वय २१,…
“गुलालाऐवजी फुलांची उधळण करून गणेशोत्सव साजरा करा” – पोलीस निरीक्षक सचिन यादव यांचे आवाहन
नळदुर्ग (प्रतिनिधी) :गणेशोत्सव प्रदूषणमुक्त व आरोग्यदायी पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी नळदुर्ग पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी गणेश भक्तांना विशेष आवाहन केले आहे. “गुलालामुळे होणारे आरोग्याचे दुष्परिणाम व पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी…
पैगंबर जयंती’ निमित्त पत्रकार आयुब शेख यांचे रक्तदान; १०० वेळा रक्तदान करण्याचा संकल्प..!
नळदुर्ग, धाराशीव : जगाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून नळदुर्ग येथील एन.टी.व्ही. न्यूज मराठीचे पत्रकार आयुब शेख…
पत्रकार मनोहर तावरे आणि कलाशिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!
बारामती, पुणे : बारामती तालुक्यातील मोरगाव येथील दोन व्यक्तींची कला आणि पत्रकारिता क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यामध्ये NTV न्यूज मराठीचे प्रतिनिधी मनोहर तावरे यांचाही समावेश आहे. पुणे येथील…
उल्हासनगर महिला बालसुधारगृहातून 6 मुलींचे पलायन; दोन मुलींना शोधण्यात यश, चार मुली अजूनही बेपत्ता..!
उल्हासनगर (ठाणे) : उल्हासनगर येथील ठाणे जिल्हा महिला बालविकास विभाग संचलित महिला बालसुधारगृहातून सहा मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना २७ ऑगस्ट रोजी घडली होती. यातील दोन मुलींना शोधण्यात यश आले…
आदर्श गाव हिवरे बाजार येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न..!
अहिल्यानगर: आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या हिवरे बाजार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पद्मश्री डॉ. पोपटराव पवार…
