उदगीरमध्ये सीरत इजलास; मानवतेचा संदेश घुमला!
उदगीरमध्ये परिवर्तन सीरत कमिटीच्या वतीने पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवन व शिकवणीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी इजलास-ए-आमचे आयोजन करण्यात आले. भाजी मार्केट, पतेवार चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा…
यावलमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह; विद्यार्थिनींनी बांधली राखी!
यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून ऋणानुबंधनाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या दिपाली धांडे होत्या. यावेळी…
दहिगावात ईद मिलादुन्नबीची मिरवणूक; देशासाठी प्रार्थना!
यावल तालुक्यातील दहिगाव येथे ईद मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम तडवी बांधवांकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली. देशाला सुख, शांती आणि स्वास्थ्य मिळावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. सालाबादप्रमाणे दहिगावातील गौसिया नगरमधून सकाळी नऊ…
मनपाडळेत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी संकटात!
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात मनपाडळे परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. रानडुकरे, गवे आणि कोल्ह्यांकडून ऊस, भुईमूग यासह विविध पिकांची नासधूस होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मनपाडळे परिसरातील…
पाण्यासाठी आदिवासी महिलांचा हंडा मोर्चा; ‘भिक मांगो’ आंदोलन!
यावल तालुक्यातील मोहराळे ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत पांढरीवस्ती येथे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही समस्या न सुटल्याने आदिवासी महिला आणि नागरिकांनी…
आशा सेविकांसाठी यावलमध्ये अनोखा उपक्रम; वर्षभर चहा-पाणी मोफत!
यावल ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसोबत येणाऱ्या आशा सेविकांसाठी तालुका क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे यांनी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. रक्षाबंधनानिमित्त आशा सेविकांना वर्षभर मोफत चहा, कॉफी आणि पिण्याच्या पाण्याची बाटली देण्याचा…
मेघा कासार यांची भाजपच्या जिल्हा महिला चिटणीसपदी निवड!
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्व महिला मोर्चाच्या चिटणीसपदी यावल येथील सौ. मेघा विजय कासार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. संध्या नरेश महाजन यांनी ही नियुक्ती…
यावलमध्ये ईद मिलादुन्नबीचा जल्लोष; भव्य जुलूसाने शहर दुमदुमले!
यावल शहरात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मोत्सवानिमित्त ईद मिलादुन्नबीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागांतून हजारो मुस्लिम बांधवांनी सहभागी होत भव्य जुलूस मिरवणूक…
मनवेल सोसायटीची १०० वी सभा; शेतकऱ्यांसाठी मोठा संदेश!
यावल तालुक्यातील मनवेल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची १०० वी वार्षिक सभा चेअरमन भरत धनसिंग चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत विविध विषयांना…
शेतमजुरी करणाऱ्या तरुणाची भरारी; अमीन तडवी झाला SRPF जवान!
यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील गरीब कुटुंबातील शेतमजुरी करणाऱ्या अमीन हसन तडवी याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवत तो एसआरपीएफ पोलीस झाला असून…
