कर्जत/जामखेड ता ४: प्रशासन सुस्त तर रोहित पवारांच्या माध्यमातून टॅंकरने पाणी पुरवठा सुरू
कर्जत-जामखेड तालुक्यात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कर्जत जामखेड तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उन्हाच्या कडाक्याबरोबरच पाणी टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. जेव्हा जेव्हा…
वाशिम येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन
फुलचंद भगतवाशिम:- दि.03/03/2024 रोजी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी माननीय भुवनेश्वरी एस व मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय वैभव वाघमारे यांचे हस्ते लहान…
आरक्षण मिळेपर्यंत लोकसभा,विधानसभा निवडणूकीवर संपूर्ण बहिष्कार.
सचिन बिद्री:धाराशिव मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील आंदोलन करत आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संपूर्ण गाव आगामी लोकसभा आणि विधानसभा…
दसकोड रस्त्याचे काम निकृष्ट,ठेकेदाराचा अजब मनमानी कारभार—रस्त्याची चौकशी करुन ठेकेदारावर कारवाईची मागणी.
दसकोड ग्रामस्थ संतप्त रस्त्याच्या डांबरीकरणाला २५ वर्षांनी मिळाला मुहूर्त🤔—ठेकेदाराकडुन तो हि रस्ता निकृष्ट.😔 भरत गवारी,जव्हारदि.१ मार्च २०२४.जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग विविध भ्रष्टाचाराच्या मुद्यांनी नेहमी चर्चेत असतानाच पुन्हा एकदा बांधकाम विभागातील…
भिवंडी येथील संकेत भोसलेंची हत्त्या करना-यांना फाशी ची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी, आँल इंडिया पँथर सेनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली
बुलढाणा न्युज नेटवर्क भिवंडी येथे ११वी मधे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी संकेत भोसले या विद्यार्थ्याची दिवसा ढवळ निर्घुन हत्त्या करण्यात आली या हत्त्या करना-या गुंडांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी…
चिपळूण.प्रतिनिधी मुनीर शेख.पोफळी प्राथमिक शाळेत पालकांच्या सहकार्यातून डिजिटल वर्ग सुरू
परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्राथमिक शाळा पोफळी येथील पालक व शाळा संयोजक यांच्या उत्तम आर्थिक सहकार्यातून डिजिटल वर्गासाठी 43 इंची स्मार्ट टी.व्ही प्राप्त झाल्याने या डिजिटल वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.या…
महिला दिनानिम्मित सवलतीच्या दरात वंद्धत्व निवारण शिबीराचे आयोजन
मातृत्वाचे स्वप्न साकार करण्यासाठी आय व्ही एफ ट्रीटमेंट द्वारे आम्ही आपली मदत करू. या मध्ये आय यु आय, आय व्ही एफ, मार्गदर्शन सल्ला पूर्णपणे मोफत, तपासण्या आणि प्रकिया सवलतीच्या दरात…
निसर्गाच्या सानिध्यात माधवबाग हॉस्पिटल कोंढाळी येथे ज्येष्ठांची आरोग्य सहल
ज्येष्ठ नागरिक मंडळ काटोल द्वारा जेष्ठाच्या मानसिक व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने सातत्यपूर्ण विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ज्येष्ठाना निसर्गाच्या सानिध्यात आरोग्य तपासणी व स्वास्थ्यवर्धक उपचार मिळावेत, यासाठी मंडळाचे सचिव श्री…
मानसिक छळाला कंटाळून गरुड झेपच्या विद्यार्थिनीची आत्महत्या, संस्था चालकासह पाच जणाविरूध्द गुन्हा
सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून प्रशिक्षण घेत असलेल्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा फीस वेळेवर न भरल्याच्या कारणावरून वेळोवेळी मानसिक छळ करत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी बजाजनगर येथील पोलीस भरती,…
रानात वनात बहरले सुंदर पळसांची फुले
छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुक्यातील अजिंठा डोंगर द-यांमधे आणि सावळदबारा परिसरातील रानात आणि वनात चोहीकडे मोठय़ा प्रमाणात पळस वृक्ष फुलांनी बहरले आहे. पळसांचे फुले अगदी सर्वांना आकर्षित करित आहे लाल व…
