विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल- प्रा. पी. आर. खरात सर ( अध्यक्ष)

नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित प्रसंगी छत्रपती शाहू महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिंचोली जहागीर सांस्कृतिक प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. पी. आर.खरात सर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी जर…

मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोर गजाआड. 11 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

चोरीचे 4 गुन्हे उघड, कासार शिरशी पोलीसांची दमदार कामगिरी.. लातूर : जिल्यातील निलंगा तालुक्यातील कासार शिर्शी पोलीस ठाणे हद्दीत 2023 च्या जानेवारी महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या…

आडसूळ टेक्निकल कॅम्पस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चास येथे भव्य १११ फूट तिरंगा रॅली

चास येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे…

जन्मदात्या बापानेच आपल्या मुलांना विष पाजून स्वत: आत्महत्या केली

औरंगाबाद : शहरातील कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन्ही मुलांवर…

कुटुंबीयांनी केली शुभांगिची निर्घृणपणे हत्या.. मृतदेह जाळले शेतात

नांदेड : नांदेडच्या महापाल पिंपरी गावात एका 23 वर्षीय तरुणीची प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन तिच्याच कुटुंबीयांनी निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. शुभांगी जोगदंड ही तरुणी नांदेडच्या आयुर्वेद कोलाजात…

पुण्यातील मोहसिन शेख हत्या प्रकरणातील आरोपी आणि हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांची निर्दोष मुक्तता करण्यात

पुणे : पुण्यातील मोहसिन शेख हत्या प्रकरणातील आरोपी आणि हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयने धनंजय देसाई यांची निर्दोष मुक्तता केली…

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांना विशेष सेवा पदक देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वतीने गौरविण्यात आले.

उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले होते. चंद्रपूर येथे अपर पोलिस अधीक्षक असताना कुलकर्णी यांनी केलेल्या कार्य व सेवेबद्दल हे पदक देण्यात आले आहे.गडचिरोली…

कुंडलवाडी नगर परिषदेत गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार

कुंडलवाडी प्रतिनिधीकुंडलवाडी नगर परिषदेत प्रजासत्ताकदिना निमित्त मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.तदनंतर शहरातील विविध विद्यालयातील दहावी,बारावी परिक्षेतील गुणवंत विध्यार्थ्यांचा व प्रभात फेरेतील समावेश असलेल्या विविध शाळेतील मुख्याध्यापकांचा नगर…

मुख्याध्यापकानेच केला राष्ट्रध्वज आणी राष्ट्रगिताचा अपमान? गावातील कारभारी बघ्याच्या भूमिकेत

कार्य वाहीची मागणी;कारंजा तालुक्यातील घटना (फुलचंद भगत)वाशिम:-कारंजा तालुका पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या ग्राम मसला येथील जी. प. शाळेवरचे मुख्याध्यापक यांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करताना सर्व नियमावलीची खिल्लत उडवीत साऱ्या गावकऱ्या समोर…

वाशिम ग्रामीण येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर धाड ३०,०००/- रु. मुदेमाल जप्त.

(फुलचंद भगत)वाशिम:-नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांची साठवणुक, विक्री व वाहतुक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असुन देखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांची साठवणुक विक्री व…