कराटे अँड फिटनेस क्लब मूलच्या खेळाडूंची नागपूर च्या आमंत्रित राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी…
विधी,दिव्या आणि श्रीजा ठरल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स चंद्रपूर : नागपूर येथे पार पडलेल्या “इन्स्पिरेशन कप” द्वितीय आमंत्रित राष्ट्रीय कराटे स्पर्धा 2023 मध्ये जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया ला संलग्नित…
मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे कुमारी नंदाताई धबडकर हिचा सत्कार संपन्न.
घनसावंगी/प्रतिनिधी :- मच्छिंद्रनाथ चिंचोली येथिल श्री.मनोहर धबडकर यांची कन्या कुमारी नंदाताई धबडकर हिचा नाशिक येथील सप्तशृंगी मेडिकल कॉलेजमध्ये एम.डी.(बालरोगतज्ज्ञ)या पदासाठी निवड झाली असून या निवडीबद्दल तिचा मच्छिंद्रनाथ चिंचोली येथिल आयुवैद…
कासेगांव ता.वाळवा येथिल क्रांतिविरांगणा इंदुताई पाटणकर यांचे स्मारकांच्या भुमिपुजनाचे कार्यक्र म संपन्न झाला .
क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर यांच्या स्मारकाचे भुमीपुजन विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याहस्ते करण्यात आले.कम्युनिष्ठ विचारधारेच्या विचाराने प्रेरित होवुन क्रांतिविरांगणा इंदुताई विषमेते विरुध्द अखेरच्या श्वासापर्यत लढा देणार्या पत्री सरकारच्या भुमीतील एक लढवय्या…
सिरोचा येथे स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन
स्वर्गीय शिक्षण महर्षी राजे विश्वेशवरराव महाराज यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्ष झाले -अम्ब्रीशराव आत्राम गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या सीमेवर असलेल्या सिरोचा येथील धर्मराव विघालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोहळा राजे…
पोलिस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण यांचा स्वालिखित काव्यसंग्रह खाकी वर्दीतील दर्दी कवी …सध्या सोशल मिडीया वरती धमाल करत आहे…
कोल्हापूर पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण त्यांचे मुळगाव हे मानेकाॕलनी पोस्ट भोळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा असुन ते सद्या कोल्हापूर गट क्रमांक 16 येथे कार्यरत आहेत त्यांनी स्वतः लिहीलेला काव्यसंग्रह…
पुण्यात सासूने विधवा सुनेचे केले कन्यादान…
पुणे: समाजामध्ये सासू सुनेच्या नात्याबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. काही घरात सुनेला मान मिळतो तर काही घरात सुनेला सासुरवास असल्याच्या घटना आपण आपल्या आजूबाजूला दररोज पाहतो. पण पुण्यातूनच सासूने आपल्या…
घातपात की आत्महत्या ? यात्रा करता गेलेला युवकचा विहिरीत आढळला मृतदेह
बुलढाणाः गाव खेड्यामध्ये आजही अनेक उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यातच दोन वर्षाच्या करोनाच्या कालखंडानंतर आता मोठ्या उत्साहात परिसरात यात्रा महोत्सव साजरा केला जात आहे. अशीच बुलडाणा जिल्ह्यातील कोलारा…
मीना म्हसे यांना लोकसेवा गुणवंत गुरुजन पुरस्कार
पुणे : वढू खुर्द ( ता.हवेली ) येथील उपक्रमशील शिक्षिका, शिष्यवृत्ती तज्ञ व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मिना अशोक म्हसे यांना नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, फुलगाव येथे लोकसेवा प्रतिष्ठानचे…
आत्मचरित्र लेखिका शांताबाई कांबळे यांच्या निधनाने दलित चळवळीचे अत्यंत नुकसान
सोमेश्वरनगर,बारामती येथील युवा लेखक, प्रा.राहूल खरात यांची प्रतिक्रिया पुणे : आत्मचरित्र लेखिका शांताबाई कांबळे यांच्या निधनाने दलित चळवळीचे अत्यंत नुकसान झाले अशी प्रतिक्रिया सोमेश्वरनगर,बारामती येथील युवा लेखक प्रा.राहूल खरात यांनी…
खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला १२ तासात केले जेरबंद
लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीसांची कामगिरी पुणे : खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला १२ तासात जेरबंद करण्याची कामगिरी लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीसांनी केली.शमशूल अली अहमद खान रा.उत्तरप्रदेश असे…
