घुले कुटुंबीयांचे १२ दिवसांपासून उपोषण! विलास घुले हत्या प्रकरणात २१ ऑगस्टला विराट मोर्चा!
बीडच्या केज येथील विलास घुले हत्या प्रकरणात खासदारपुत्र सौरभ बजरंग सोनवणे याला अटक करण्याच्या मागणीसाठी २१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी समाजबांधवांची बैठक पार पडली…
भुजबळांच्या हस्ते ९८० दिव्यांग-ज्येष्ठांना मदतीचा आधार!
येवला येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप करण्यात आले. राष्ट्रीय वयोश्री योजना आणि केंद्र शासनाच्या ADIP योजनेअंतर्गत ९८० लाभार्थ्यांना विविध उपकरणे देण्यात…
खालापूरच्या पुलाला तडे! ढासळलेल्या पुलामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात!
रायगडच्या खालापूर तालुक्यातील तुकसई गावातील मुख्य पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले असून काही भाग ढासळल्याने या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तुकसई…
रिक्षाचालकाचे अपहरण अन् मारहाण! LCBच्या जाळ्यात सराईत आरोपी!
अहिल्यानगरमध्ये रिक्षाचालकाचे अपहरण करून मारहाण करणाऱ्या आणि दोन गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. चेतन संतोष सरोदे या २१ वर्षीय आरोपीला नेवासा तालुक्यातील भानस हिवरा…
कळमेश्वरमध्ये तिरंगा रॅलीचा जल्लोष; शेतकऱ्यांच्या मोबदल्यावर देशमुखांची भूमिका!
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या पुढाकारातून कळमेश्वरमध्ये भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेत युवक, युवती, शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या…
आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर वाकोडीच्या ‘डहाका’चा जागर!
नागपूर जिल्ह्यातील वाकोडी येथील सुप्रसिद्ध डहाका वादक व गायक श्री. यादवरावजी कन्होलकर गुरुजी आणि सहकाऱ्यांनी आकाशवाणी नागपूरच्या अस्मिता वाहिनीवर डहाका जागराची सुरेल प्रस्तुती केली. श्रावण मास आणि शिक्षणावर आधारित गीतांचे…
कळमेश्वर तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात!
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात १५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार मा. श्री. विकास बिक्कड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला…
सावनेरमध्ये अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी विचारांचा जागर!
सावनेर शहरातील स्थानिक विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी विचारांचा आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा दृढ…
शेतकरी मेळाव्यात हवामानाचा अंदाज; २०० नागरिकांचे रक्तदान!
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत तसेच ‘शेतीमधील नवीन तंत्रज्ञान व हवामान अंदाज’ या व्हॉट्सॲप समूहाच्या १२व्या वर्धापनदिनानिमित्त भोयेगाव येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मातोश्री बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या या…
तुळजापूर शहरावर २३३ CCTV कॅमेऱ्यांची नजर !
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे तुळजापूर आता अद्ययावत २३३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असणार आहे. मंदिर परिसरासह शहरातील मुख्य भागात हे कॅमेरे लावण्यात आले असून, भाविकांची सुरक्षा आणि गर्दीवरही लक्ष ठेवण्यात…
