फुन्हा दिसला विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हरवलेला आनंद

गोंदिया : गरिबांचे अश्रू पुसणारा… त्यांच्या मदतीला धावून जाणारा….त्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पाहणारा….अशी ओळख अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची आहेच. याचा अनुभव यापूर्वी अनेकदा आला. असेच सत्कार्य त्यांच्या हातून बुधवारी (ता.…

पोलिस-नागरिक समन्वयासाठी पोलिस वसाहतीत ही बाप्पा!

गणेश उत्सवा निमीत्त सांस्क्रुतीक कार्यक्रमासह समाजीक कार्याला भर… गोंदिया : कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी, गुन्हे नियंत्रणात राहावेत यासाठी पोलिस आणि सर्वसामान्य नागरिकांमधील समन्वय महत्त्वाचा आहे. यासाठी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी…

चोढी खुर्द शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी पांडुरंग काळे तर उपाध्यक्षपदी सुभाष बनसोडे

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील चोंढी खुर्द जिल्हा परीषद शाळेत दि,8 सप्टेबंर रोजी शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी चोंढी खुर्द जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक गजानन खिलारी शिक्षक,तसेच…

सांगली : वसंतदादा बँक घोट्याळ्या प्रकरणी ९ स्पटेंबरला सुनवाई

सांगली :- राहुल वाडकर सांगली : वसंतदादा बँक घोट्याळ्या प्रकरणी ९ स्पटेंबर ला सुनवाईअवसायनातील वसंतदादा बँकेतील २४७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी २५ तत्कालीन संचालकांना त्यांच्या मालमत्तांवर बोजा चढविण्याबाबत बँकेने दिलेल्या अर्जावर…

वडनेर खुर्द ता.शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

पुणे : शिरूर तालुक्यातील वडनेर खुर्द येथे शेतीकामासाठी आलेला शेतमजूर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली.हरिश्चंद्र बारकू वाघमारे वय – ६२ सध्या रा.वडनेर खुर्द ता.शिरूर मूळ रा. रोहा रायगड असे…

देशी दारूच्या बाटल्यांची विक्री करणारा शिक्रापूर पोलीसांच्या ताब्यात

पुणे : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे – कासारी रोडलगत वेळनदीच्या कडेला देशी दारूची चोरून विक्री करणा-या एकास शिक्रापूर पोलीसांनी ताब्यात घेतले.किसन शंकर शिंदे वय – ४१ रा.सांगवी सांडस ता.हवेली जि.पुणे…

वाळू तस्करी व अवैध उत्खननाला आळा घालण्यास संपूर्ण यंत्रणा अपयशी

भरारी पथक व दक्षता समित्या अस्तित्वातच नाही.. गोंदीया:- वाळू व गौण खनिजाची अवैध उत्खनन व वाहतूकीवर प्रभावीपणे प्रतिबंध करण्याकरीता राज्य शासनाकडून संबंधित अधीनियमांमध्ये वेळोवेळी सुधारणा व कठोर उपाययोजना करण्यात आली…

जीवनात शिक्षका़चे स्थान अनन्यसाधारण

पुणे : शिक्षक हे जीवनाला दिशा देतात. जीवनात शिक्षकांचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील यांनी व्यक्त केले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ५ शिक्षकांना शिरूर येथील…

जळकोट तहसीलवर कॉंग्रेसचा मोर्चा

▶️ तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत नसल्याची तक्रार ▶️हातात वाळलेल्या सोयाबीन पेंढया जळकोट तालुक्यात एक ते दीड वर्षांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे.त्यामुळे शेतक-यांना पाणी उपलब्ध असुन ही पिकांना पाणी देता येत…

गडचिरोली : आरेंदा येथे वैयक्तिक वन हक्क दाव्याचे अर्जांची वाटप

गडचिरोल्ली : अहेरी तालुक्यातील मौजा – आरेंदा येथे सण २००५ पुर्वी अतिक्रमण केलेले शेतकऱ्यांना, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सौ. भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते वैयक्तीक वन हक्क दाव्यांचे अर्जांची वाटप अतिक्रमण…