हिंगोली : पळशी रुख्मिणी विद्यालयात राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

हिंगोली: सेनगाव तालुक्यातील पळशी येथील रुख्मिणी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब,आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे वाठोरे एस.यन.यानी व उपस्थितांनीराजमाता जिजाऊ…

नांदेड : राजमाता जिजाऊ जयंती दिनी टेनिस बॉलचे खुले सामने

राजमाता जिजाऊ यांची जयंती वेगळया उपक्रमांनी साजरी कोरोना नियम पाळत वैजापुर येथे टेनिस बॉलचे खुले सामने नांदेड : मुदखेड तालुक्यातील पार्डी वैजापुर येथे ग्रामपंचायत पार्डी व मावळा युवा मंच यांच्या…

हिंगोली : ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती निमित्त वृक्षारोपण

हिंगोली:माझोड येथे ग्रामपंचायत कार्यालय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला सेनगाव तालुक्यातील मौजे माझोड ग्रामपंचायत कार्यालयात आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब,…

सांगली : पाच वर्षांनंतर जयंत पाटील यांची इस्लामपूर नगरपालिकेत एन्ट्री..

राहुल वाडकर..इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या विरोधातील विकास आघाडीचा सत्ता कालावधी संपल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिकेत ‘एन्ट्री’ केली. रांगोळी काढून त्यांचे स्वागत झाले. इस्लामपूरची बारामती करण्याचे…

औरंगाबाद : पूर्णा प्रकल्पा जवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नेपुर पूर्णा प्रकल्पा जवळच अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्यक्तीची ओळख अद्याप पर्यंत झालेली नसून प्रेत शवविच्छेदनाकरिता चिंचोली येथील…

गडचिरोली : अवकाळी पावसाचा फटका,या मार्गाची वाहतूक ठप्प

गडचिरोली- चामोर्शी मार्गाची वाहतूक ठप्प अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंताग्रस्त गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली- चामोर्शी मार्गावर असलेल्या गोविंदपुर नाल्याच्या रपट्यावरुन पाणी वाहत असल्याने गडचिरोली – चामोर्शी मार्गाची वाहतूक काही काळ ठप्प…

लातुर : हाळी हंडरगुळी लगत तिरू नदीकाठी टाकले जाते घाण, कॅरीबॅग्ज अन् कोंबड्यांची पिसे….!

लातुर : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी गावाजवळून वाहणाऱ्या तिरू नदीच्या पात्राला घाणीने वेढले असल्याने नदीतील पाण्याची स्वच्छता गायब झाली आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.तिरू नदी…

गडचिरोली : विद्यार्थ्यांसमोर पुन्हा आँनलाइनचा ससेमिरा

कोरोणामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका गडचिरोली : तब्बल पावनेदोन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात प्राथमिक शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. विद्यार्थी आणि पालकांसह विद्यार्थ्याविना कंटाळलेल्या शिक्षकांच्या चेहर्‍यावरही आनंद फुलला. मात्र…

औरंगाबाद : सावंगी चौकात जिजाऊ रथाच जल्लोषात स्वागत

औरंगाबाद : 12 जानेवारी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या जयंती निमीत्त सिंदखेड राजा येथे वैजापूर-लासूर स्टेशन-बजाजनगर-क्रांती चौक औरंगाबाद असा पुढे जालना मार्गे जिजाऊरथ सालाबादाप्रमाणे याही वर्षी जात आहे. गंगापूर तालुका आणि लासुर…

भास्कर ॲवॉर्ड ची प्रेरणादायी उंच भरारी

महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन आयोजित १५ वा गौरवशाली दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर अॅवॉर्ड सोहळा गोवा येथे मोठया उत्साहाने संपन्न झाला . परंपरेला साजेशा सोहळ्याचे उत्कृष्ठ नियोजन व संस्थाध्यक्ष डॉ राजीव…