नागपूरात उपमुख्यमंत्री कक्ष स्थापण करा

नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटने संबंधातील माहिती देण्यासाठी बुधवार दि. ५ जानेवारी २०२२ ला देशाचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांची…

लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चाक निघून दुसऱ्या वाहनावर जाऊन आदळले

मलकापूर शहराजवळील घटना बुलडाणा लाकडाची अवैध वाहतूक करणारे मिनी ट्रक हे मलकापूर वरून एमआयडीसी कडे भरधाव वेगाने जात असताना ट्रकचे समोर एक चाक निघून समोरून येणाऱ्या अर्टिगा गाडीवर आदळल्याने अपघात…

अखेर त्या बायोडिझेल माफिया विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल

बुलडाणा : मागील 6 जानेवारीला पत्रकार दिनीच टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा ईटीव्ही भारतचे पत्रकार वसीम शेख यांना मलकापुर येथील अवैध बायोडिझल माफिया एड.इफ्तेखार शेख यांच्याकडून शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची…

पालघर – आमदार श्रीनिवास वनगा यांच्या १७ विकास कामांचे भूमिपूजन.

एकूण २ कोटी १३ लक्ष निधी मंजूर पालघर : विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री श्रीनिवास वनगा यांच्या स्थानिक विकास निधी आणि इतर विकास निधी चे मंजूर झालेल्या एकूण १७ कामांचे…

हिंगोली : नागपूर सेंटर मधुन पोलीस विभागात विशाल कावरखे प्रथम

माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी सत्कार हिंगोली: सेनगाव तालुक्यातील एका ग्रामीण भागातील गोरेगाव येथील रहिवासी असलेला एका शेतकऱ्याचा मुलगा विशाल कावरखे याने सुरवातीपासून काही तरी देशासाठी कराव या…

सांगली : आष्टा ग्रामिण रूग्णालयास पालकमंत्र्यांच्या हस्ते सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान

सांगली : आष्टा ग्रामिण रुग्णालयातील रुग्ण सेवेची निकड लक्षात घेत या ग्रामिण रूग्णालयास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सुसज्ज अशी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली यावेळी ग्रमिण रूग्णालयाचे वैद्यकीय…

नांदेड-बार्टी,समतादूत प्रकल्पाचे वतीने संविधान साक्षरता अभियान कार्यशाळा

नांदेड-डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे. (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायस्त संस्था) यांचे वतीने दि.26 नोव्हेंबर 2021 ते 26 जानेवारी 2022 या कालावधीत संविधान साक्षरता…

हिंगोली : चिखली ते आडगांव (रंजे) पांदन रस्त्याचे उद्घाटन आमदार राजुभैया नवघरे यांच्या हस्ते

वसमत तालुक्यातील पांदन रस्ते टाकणार कात हिंगोली : मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदन रस्ते या योजनेच्या माध्यमातून शेतामध्ये जाणारे पांदन रस्त्याचे काम केले जात असून आजहिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी…

यवतमाळ : प्रेस क्लब दिग्रसच्या अध्यक्षपदी रामदास पद्मावार तर सचिव सुरेंद्र मिश्रा

यवतमाळ : गेल्या अनेक वर्षांपासून दिग्रस तालुक्यातील विकासात्मक कामासाठी, लोकांच्या प्रश्नांना आपल्या लेखनीतून मांडण्याचे कार्य करणारे प्रेस क्लब दिग्रसची नविन कार्यकारणी पत्रकार दिन ६ जानेवारीला घोषित करण्यात आली. पत्रकारीतेचे जनक…

उस्मानाबाद : योगेश मांडोळे यांची पोलीस हवालदार पदी नियुक्ती

उद्योजक कुमेश पवार यांच्या वतीने मांडोळे यांचा सत्कार उस्मानाबाद : जिल्ह्यातील तुळजापूर तालुका येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे कार्यरत असलेले श्री योगेश मांडोळे साहेब यांची पोलीस हवालदार पदी नियुक्ती…