ओबीसी / व्ही. जे.एन.टी करिता नवीन वसतिगृह सह सर्व वसतिगृह तत्काळ सुरू होणार – नाम. वडेट्टीवार
चंद्रपुर (सतीश आकुलवार)अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली महाराष्ट्र , जिल्हा शाखा चंद्रपूर द्वारे विमुक्त जाती भटक्या जमाती, व ओबीसी समाजाचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करुन…
गडचिरोली : मारकंडा कंनसोबा येथे सौ. रूपालीताई पंदिलवार जिल्हा परिषद सदस्याच्या प्रयत्नाने रूग्णवाहीका मंजूर
गडचिरोली : जिल्हातील मार्कंडा (कं) प्राथमिक अरोग्य केंद्राला रूग्णावाहिका मंजुर करण्यात आली असून सदर रूग्णवाहिकेचे आज २९ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार व उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्या हस्ते…
बुलडाणा : नागरी वस्तीतील अवैधरित्या वृक्षतोड ल्या प्रकरणी गुन्हा दाखल..
बुलडाणा : मलकापूर नगर परिषद हद्दीतील मोठे झाड कोणतीही परवानगी नसतांना बेकायदेशीररित्या तोडल्या प्रकरणी महेश दामोधर काळे रा . शिवाजीनगर मलकापूर याचे विरूध्द न.प. आरोग्य निरीक्षक यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये…
उस्मानाबाद : बोगस बायोडिझेल विक्री केंद्रावर पोलिसांची कार्यवाही,23 लाख रुपयापेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त
सचिन बिद्री:उमरगा-उस्मानाबाद पोलिसांची मोठी कार्यवाही ;पाच आरोपींपैकी तीन फरार,दोन जेरबंद उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील येळी शिवारात पोलीस प्रशासनाने टाकलेल्या ज्वलनशील पदार्थाच्या दि .२४ रोजी धाडीत 23 लाख 53 हजार रुपयाचा…
पालघर – जिल्हाधिकारी आमच ऐकत नाही त्यामुळे आता आम्ही जीव देऊ का ?
जिल्हाधिकारी आमच ऐकत नाही त्यामुळे आता आम्ही जीव देऊ का ?असं अजब उत्तर पालघर चे भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी शेतकरी आणि पत्रकारांना दिल . ठाकरे सरकार विरोधात आज भाजपकडून…
गडचिरोली : शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज कपात करू नये
एक महिन्याची मुदतवाढ द्या – जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदीलवार गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज कपात करू नये शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात धान पिकाचे…
हिंगोली : रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष पदी किरण घोंगडे यांची निवड.
पक्षसंघटन वाढवुन सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदा अग्रेसर राहणार. हिंगोली : रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आंनदराज आंबेडकर औंरगाबाद दौर्यावर आले असता मिलिंद लाँ काँलेज येथे बैठकीचे आयोजन करण्यात आली…
हिंगोली : आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात गुनवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
हिंगोली : शहरातील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या एम ए राज्यशास्त्र विषयांमध्ये सर्व प्रथम आलेल्या कु.शितल रणवीर, तृतीय आलेल्या कु.वंदना वाढवे, तसेच संगणक शास्त्र…
औरंगाबाद : गरुडझेप अकॅडमी येथे कोविड -१९ लसीकरण शिबीर
औरंगाबाद : वाळुज महानगर परिसरातील असलेल्या गरुडझेप अकॅडमी मुख्य शाखा महाराणा प्रताप चोक बजाजनगर येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोविड- १९ चे भव्य लसीकरण शिबीर…
हिंगोली : कळमनुरी येथे होणाऱ्या संवाद मेळाव्यात धनगर समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे-भास्करराव बेंगाळ…
हिंगोली : कळमनुरी शहरात आयोजित धनगर समाज संवाद मेळाव्याला धनगर समाज बांधवांनी जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. कळमनुरी शहरात उद्या दि 24आॅक्टोबंर सकाळी आकरा वाजता आयोजित…
