Category: नागपूर

आंतरशालेय क्रिडा स्पर्धा संपन्न
शंकरराव चव्हाण विद्यालयाचे कबड्डीपटू तालुक्यात अव्वल

वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत असलेल्या शंकरराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कबड्डी पटू १९ वर्षीय वयोगटात आंतरशालेय क्रिडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत सावनेर तालुक्यात अव्वल ठरले असून जिल्हा स्तरीय स्पर्धत…

मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या सुरू ठेवा

चैत्यभूमी साठी अतिरिक्त गाड्या सोडा, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे बसपाची मागणी नागपूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईच्या चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन करणाऱ्या लाखो अनुयायांना थांबवण्यासाठी, तसेच मागील अनेक वर्षापासून कासव…

महाराष्ट्र विद्यालयाचे कुस्तीगीर सावनेर तालुक्यात चमकले.

नागपूर : खापरखेडा येथील महाराष्ट्र विद्यालयातील कुस्तीपटूंनी यांनी जवाहर विद्यालय, वाकोडी येथे संपन्न झालेल्या सावनेर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत आपापल्या वयोगट व वजन गटात प्राविण्य प्राप्त केले व…

कंत्राटी कामगार बनला ठेकेदार

कंत्राटी कामगाराने केली आपल्या जागेवर दुसऱ्याची नियुक्ती महानिर्मिती कंपनीला लावतोय लाखोचा चुना संबंधित अधिकारी कुंभकर्णी झोपेत “त्या” तथाकथित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा-माजी जि.प.सदस्य सुनीता घेर नागपूर :…

बॅरी. वानखेडे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
खापरखेडा-बातमी

बॅरी. शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, खापरखेडा येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ ए पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर.जी.…

व्हि.जी.ए. अकॅडेमी तर्फे दोन प्रतिभावंत विद्यार्थीनीचा सत्कार धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून घेतला पुढाकार

नागपूर : शिक्षण क्षेत्रात महत्वाची कामगिरी करण्याऱ्या खापरखेडा परिसरातील दोन प्रतिभावंत विद्यार्थीनी करिना किशोर बक्सरिया व वृषाली रोशन गोस्वामी ह्या विद्यार्थीनीचा क्रिडा व शिक्षण क्षेत्रात नेहमी अग्रसर राहणाऱ्या व्हि.जी.ए.अकॅडेमी खापरखेडा…

रविवारला सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराजांचे समाजप्रबोधन

भानेगाव पारशिवणी टी पाइंट परिसरात जय्यत तयारी,हजारो नागरिकांची गर्दी उसळणार आपल्या वाणीने अनेकांना भुरळ घालणारे विदर्भातील प्रसिद्ध समाज प्रबोधनकार व सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या समाजप्रबोधनाचा कार्यक्रम भानेगाव पारशिवणी टी…

दोन ऑक्टोबरला खापरखेडयात भरणार कराळे मास्तरांची कार्यशाळा

खापरखेडा पत्रकार संघ व फिनिक्स करिअर अकादमीचा पुढाकारखापरखेडा-प्रतिनिधी रातोरात अफलातून मार्गदर्शनामूळे प्रसिद्ध झालेल्या वर्ध्याचे प्राध्यापक नितेश कराळे मास्तरची स्पर्धा परीक्षा कार्यशाळा खापरखेडा येथे २ ऑक्टोबर रविवारला भरणार असून यासाठी खापरखेडा…

देशाचे लाड़के यशस्वी प्रंतप्रधान व आंतरराष्ट्रीय नेते नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य संपूर्ण देशात रक्तदान शिबीर आयोजित केले होते त्याचे औचित्य साधुन खापरखेड़ा भाजपा , युवा मोर्चा व महिला आघाडी यांच्या मार्फ़त

खापरखेड़ा मुख्य मार्गावरिल भाजपा कार्यालयात करण्यात आले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ राजीव पोतदार , जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये , जिल्हा उपाध्यक्ष…

परिणय फुके यांचे धाकटे बंधु संकेत फुके यांचे निधन

दिनांक 9 सप्टेंबर ला रात्री 10 वाजता त्यांनी अखेरचा श्वास सोडला आज त्यांचे अत्यंदर्शन घरून व अंत्ययात्रा अंबाझरी दहन घाटवर होणार. नागपुर : नागपुरचे श्री. रमेश फुके यांचे चिरंजीव व…