भूम | डॉ राहुल घुले यांनी शिवसेना पक्ष प्रवेश प्रसंगी असे प्रतिपादन केले..

पुणे येथील पालकमंत्री नामदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या जीएसपीएम कॅम्पस नऱ्हे या ठिकाणी भव्य असा पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी आरोग्य दूत डॉ. राहुल घुले मित्रपरिवार भूम परंडा…

अहमदनगर | शिक्षक सुनील मतकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित..

पाथर्डी — आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे कुटुंब सांभाळतांना नाकी नऊ येत असताना आपल्या अवतीभवती असेही काही दानशूर व्यक्ती आहेत की,जे गरजू मुलांसाठी आधारस्तंभ बनलेले आहेत.ते फक्त एक पालनपोषण पुरते मर्यादित…

👉🏻रडायचे नाही लढायचे..देवेंद्र फडणवीस

आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे, रडायचे नाही लढायचे. आम्ही पळून जाणारे नाही. आम्ही लढणारे आहोत, अशा प्रकरणांमधील नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. काहीही झाले तरी चालेल या…

*जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ,पोपळी चे घवघवीत सुयश

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल पोकळी प्रशालेने घवघवीत सुयश संपादन केले .या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील…

आंदोलनाचा परिणाम एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली..

एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व आयबीपीएस परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या होत्या. या निर्णयाविरोधात पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला मोठे यश…

मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयात दैनंदिन रुग्णसंख्या ७०० पार

दर्जेदार व मोफत सुविधेमुळे रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ फुलचंद भगतवाशिम:-सध्या पावसाळा सुरू आहे त्यातच यावर्षी सततचा पाऊस,वातावरणातील बदल ,कधी गर्मी कधी पाऊस एकूणच वातावरणातील सततच्या बदलामुळे साथरोगाचे प्रमाण वाढले आहे.…

चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर आली शासनाला जाग

प्रतिबंधात्मक ऊपाययोजनेसाठी शाळांना दिल्या सुचना फुलचंद भगतवाशिम:-मानवतेला काळीमा फासणारी घटना घडल्याने सर्वञ खळबळ ऊडाली आणी अखेर शासनालाही जाग आली आणी सर्व शाळांना प्रतिबंधात्मक ऊपाययोजनेसाठी सुचना देण्यात आल्या आहेत.काही घटना घडल्यानंतरच…

चार सेतू चालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल..

सध्या शैक्षणिक प्रवेशाची लगबग सुरू आहे. त्यामुळे डिजिटल जात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखल्याची विद्यार्थ्यांना आवश्यकता भासत आहे. महाऑनलाईन प्रणालीद्वारा वितरित डिजिटल जात प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी एका सेतू चालकावर शिर्डी पोलीस…

अहमदनगर | खून केल्याप्रकरणी भावाला जन्मठेप..

जमिनीच्या वादातून स्वतःच्या भावाचा जीव घेणाऱ्या आरोपीला नगरमधील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. दिनकर…

राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरत लाडकी बहीण योजनेवर केली टीका..

बदलापूर घटनेचा निषेध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडक्या बहिण योजनेच्या संदर्भ देत राज्य सरकारवर टीका केली आहे. बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना…