अहमदनगर | नगरमध्ये पुन्हा ताबेमारी..पत्राच्या शेडवर घातला जेसीबी..

सावेडी उपनगरातील मनमाड रस्त्यावर डी मार्ट शेजारी असलेल्या 10 गुंठे जागेवरील कंपाऊंड, पत्र्याच्या शेडचे जेसीबीच्या सहाय्याने नुकसान करून ताबा मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (19 ऑगस्ट) दुपारी घडला. या…

महाविकास आघाडीचा आरोप…नगर शहर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी

आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी बोगस मतदान घडवून आणण्यासाठी बोगस मतदार नोंदणीचा मोठा स्कॅम झाला आहे, असा खळबळजनक आरोप शहर महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे.याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष,…

केंद्र शासनाचे जुलमी परिपत्रक रद्द करा:शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

30 ऑगस्ट पर्यंतचा दिला अल्टीमेटम (सचिन बिद्री:उमरगा) केंद्र शासनाच्या 30 एप्रिल 2024 चे जुलमी परिपत्रक रद्द करण्यासह शेतकऱ्याच्या मागण्या 30 ऑगस्टपर्यंत मान्य करा अन्यथा एक सप्टेंबर पासून जिल्ह्यात रस्ता रोको…

अहमदनगर | समाजाचे भवितव्य तरूणांच्या हातामध्ये : न्यायाधीश भाग्यश्री पाटील

नैतिकमूल्याची घसरण, व्यसनाधिनता या सारख्या कारणांमुळे समाजात गुन्हेगारी वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. तरुणांच्या हातामध्ये बेड्या पडत आहेत. समाजाचे भवितव्य तरूणांच्या हातामध्ये आहे. जीवन जगत असताना इतरांच्या दुःख, वेदना…

राज्यातील सर्व शाळांमध्ये ठेवणार तक्रारपेटी : शिंदेसरकारचा निर्णय..

बदलापुरातील एका नामांकित शाळेत ४ वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. साधारण आठवडाभराने हा प्रकार उजेडात आला आहे. यानंतर पोलीस, प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोपींवर…

कोथळी ता.उमरगा येथील विकास कामांचे भूमिपूजन.

धनगर समाजाकडून आमदार चौगुले यांचा सत्कार (सचिन बिद्री:धाराशिव) मौजे.कोथळी ता.उमरगा येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बिरुदेव मंदीर परिसर विकसित व पोहोच मार्ग करणे 35 लक्ष रुपये या…

सहा लाखांहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे..

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नगर जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात प्रत्येकी दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहे. जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ७ लाख ८…

सा. विश्वविनायक न्यूज रिपोर्टरचे पुरस्कार जाहीर.

विविध क्षेत्रातील व्यक्तींचा होणार सन्मान उमरगा तालुक्यातील साप्ताहिक विश्वविनायक न्यूज रिपोर्टच्या वतीने लोहारा-उमरगा तालुक्यातील विशेष नामवंतांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय साप्ताहिक विश्वविनायकाच्या कार्यकारी मंडळींनी घेतला आहे. सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाध्ये…

अहमदनगर | आयुक्त पंकज जावळे यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर..

अहमदनगर लाच मागितल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले अहमदनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन…

अहमदनगर | नगर शहर विकसित शहर म्हणून ओळखले जाईल..आमदार संग्राम जगताप.

नियोजनबद्ध विकास कामाच्या माध्यमातून कायमस्वरूपीची कामे मार्गी लागत असून आता ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही आतापर्यंत विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यात गेला असून पुढील काही महिन्यांमध्ये…