पात्र एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी मिळणार रोख रक्कम

• आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन• डीबीटीद्वारे रक्कम होणार बँक खात्यात जमा लातूर, दि. 04 राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल…

पंचायत समीती तिरोडा जि. गोंदिया येथील केंद्रप्रमुख ला नागपूर लाचलचुपत प्रतिबंधक विभागाचे गोंदियाचे पथकाने ९,०००/- रू. लाच स्विकारतांना रंगेहात पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रारदार यांनी समक्ष येवून तक्रार नोंद केली की, तक्रारदार हे शिक्षक असून ते प्रकृती ठिक नसल्याने माहे डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ मध्ये वैद्यकीय रजेवर…

शरद युवा संवाद यात्रेला उमरग्यात युवकांचा मोठा प्रतिसाद

उमरगा प्रतिनिधी : सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या धोरणामुळे जनता त्रस्त झाली आहे. निवडणुका आल्या की धर्म व जातीयवादाची पेरणी करणार्‍या भाजपाला त्यांची जागा दाखविण्याची गरज आहे.पदवीधर, शिक्षक मतदारसंघ व कसबा…

38 किलो वाळलेल्या गांजा सह 14 लाख 65 हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली पोलीस अधीक्षक मा श्री जी श्रीधर व मा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या आदेशावरून स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे व शिवसांम घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक…

दि.परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कळमनुरीच्या एटीएम सेंटरचे उद्घाटन, राजेश भैय्या पाटील यांच्या हस्ते संपन्न.

दि परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कळमनुरी येथील बँकेच्या नियोजित जागेत शुक्रवार रोजी एटीएम सेंटरचे उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश भैय्या साहेबरावजी पाटील…

अध्ययन संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद-मुख्याध्यापक पद्माकर मोरे

उमरगा प्रतिनिधी :गणित सुधार उपक्रम अंतर्गत अध्ययन संस्था मुंबई व प्राथमिक शिक्षण विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने, गणित सुधार उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे गणित विषयातील विभाज्यता या…

तलाठी कार्यालय डिगडोह येथील कोतवाल ला नागपूर लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने ५००० /- रू. लाच स्विकारतांना रंगेहात पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रारदार यांनी समक्ष येवून तक्रार नोंद केली की, तक्रारदार यांचे मालकीचा प्लॉट क्र. १ वंगरवाडी, एकात्मता नगर, डिगडोह येथे असून तक्रारदार यांनी त्या प्लॉटचा गाव…

राज बब्बर हिंदी अभिनेता यांची वाकी दर्ग्याला भेट

नागपुर,सावनेर : प्रख्यात हिंदी चित्रपट कलावंत व माजीखासदार राज बब्बर यांनी १ मार्चला तालुक्यातील सुफी संत ताजुद्दीन वाकी दरगाह येथे दुपारी तीन वाजताच्या सुमारास भेट दिली. दर्ग्यावर चादर चढवून शांतता,…

भ्रष्टाचार विरोधात आंदोलने करूनही न्याय भेटत नसल्याने आत्मदहन करण्याचा दिला इशारा

10 मार्च रोजी अंगावर डिझेल ओतून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेणार सचिन बिद्री:उमरगा तालुक्यातील गुरुवाडी नदीपात्रात बांधन्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत दोन वर्षांपासून आंदोलणे करन्यात…

जिल्ह्यातील 31 केंद्रावर पार पडली बारावी परीक्षा

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील फेब्रुवारी मार्च बारावी परीक्षा 31 परीक्षा केंद्रावर आज दि,1/03/2023रोजी सकाळ सत्रात रसायन शास्त्र या विषयाचा पेपर पार पडला इयत्ता बारावीच्या रसायनशास्त्र विषयाला 6024 विद्यार्थ्यांपैकी 5873 विद्यार्थी…