सावनेर शहरातील भालेराव शाळे पासून ते गांधीपुतळा डीव्हाईडरची मागनी

शिवाजी चौक ते गडकरी चौक पर्यत डिव्हाईडरची उंची वाढवून त्यात झाडे लावण्याबाबद निवेदन सावनेर शहरातील डिव्हाईडर यांची उंची फार कमी झाली आहे व त्यामुळे आपण अपघात होणे टाळू शकत नाही…

वीज दरवाढ रद्द करा, मासिआ कडून प्रस्तावाची होळी करत निषेध

महावितरणने ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. तो मान्य झाल्यास सर्वच ग्राहकांना २.५० रुपये प्रतियुनिट असा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. याला विरोध करत मसिआ, टीम ऑफ असोसिएशन, ऊर्जा…

“बेवारस मृतदेह मिळून आले बाबत.”

नळदुर्ग पोलीस ठाणे: पोलीस ठाणे नळदुर्ग येथे दाखल असलेल्या अ मृ नं. 14/2023 मधील अनोळखी मयत पुरुष नाव- गाव माहित नाही, वय अंदाजे 60 ते 65 वर्षे, रंग- काळा सावळा,…

एस. टी. वाहकास शासकिय कामात अडथळा केल्या प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

प्रतिनिधी उस्मानाबाद उस्मानाबाद डेपोतील ढोकी मुरुड या एस.टी. वर कार्यरत असलेल्या महीला वाहकास भंडारवाडी येथे शासकिय कामात अडथळा आणुन शिवीगाळ करुन व एस.टी. बसवर दगडफेक करुन, शासकिय कामामध्ये अडथळा आणल्या…

घरकुल लाभार्थ्यांना वाळू कधी मिळणार?
महागाईच्या काळात घर कसे बांधायचे लाभार्थ्यांचा सवाल

चिचोली व भानेगाव ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास १४३ घरकुल ग्रामीण व शहरी आवास योजने अंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. मात्र घरकुल बांधकाम करण्यासाठी वाळू उपलब्ध नाही त्यामूळे महागाईच्या काळात घरकुल कसे…

अग्नीशस्त्र बाळगणा-या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

लोणीकंद पोलीस तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी पुणे :-अग्नीशस्त्र बाळगणा-या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकण्याची कामगिरी लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीसांनी केली.विशाल उर्फ इशाप्पा जगन्नाथ पंदी वय – २१ वर्षे रा.जाधवराव…

न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्स्फूर्तपणे संपन्न.

उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे,देशाचे महान शास्त्रज्ञ,नोबल पुरस्कार विजेते डॉक्टर सी.व्ही.रमण यांच्या सन्मानार्थ दि 28फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात विविध प्रयोग सादर करत…

येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद दाखवा-मा.खा.जयसिंगराव गायकवाड

बलसूर येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक उमरगा : प्रतिनिधी आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दाखवून द्या,तसेच कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच त्यासाठी कामाला लागावे,असे आवाहन जिल्ह्याचे निरिक्षक माजी खा.जयसिंगराव गायकवाड…

1993 दहावी बॕचचे योगदान, शाळेच्या रंगकामासाठी आर्थिक सहकार्य

मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद:बॕचतर्फे शाळेच्या रंगकामासाठी 30 हजार रुपयांची मदत उमरगा : मार्च 1993 मध्ये उत्तीर्ण होऊन गेलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल उमरग्याच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला कलर काम करण्यासाठी…

पोलीस निरीक्षक व सहय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गतच बदल्या

सोपान भगत अहमदनगर अहमदनगर – नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील कार्यकाळ संपल्यामुळे सहा पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा बाहेर बदल्या केल्याने व नगर जिल्ह्याला…