मुळशी धरण परिसरातील कंपने भूकंपाची नाहीत

लिंबारवाडी भूस्खलनाची कारणे शोधण्यासाठी सर्वेक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांची जीएसआयला सूचना पुणे : मुळशी तालुक्यातील लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण…

वृक्षसंवर्धनासाठी सुदर्शनची महाराष्ट भ्रमंती ; वाशिम जिल्ह्यातले काही ‘येडे’ पावसासाठी मागताहेत ‘धोंडी’

लातुरचा सुदर्शन वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट भ्रमंती करतोय,आणी वाशिम जिल्ह्यातले काही ‘येडे’ पावसासाठी ‘धोंडी’ मागताहेत वाशिम : महाराष्टातील लातुर जिल्ह्यातील वृक्षकटाई आणी सिमेंटच्या रस्त्यामुळे भिषण पाणीटंचाई बघता ध्येयवेड्या सुदर्शनने…

महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम उपयुक्त- रुपाली चाकणकर

जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचा प्रारंभ पुणे : महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी राबविण्यात येत असलेला ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी…

टक्केवारी आणि वाढत्या महागाईचा अप्रत्यक्ष संबंध..!

खरंच महागाई कमी होऊ शकते..? मागील १० वर्षांतील महागाईचा हा उच्चांकी स्तर गाठला आसून केंद्र सरकारने मे २०२२ या महिन्याची महागाईची आकडेवारी जाहीर केली. त्यात घाऊक मूल्यावर आधारित महागाई दर…

“हर घर तिरंगा” साठी #गोंदिया जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी.

मागेल त्याला माफक दरात झेंडा उपलब्ध करून देणार-जिल्हाधिकारी नयना गुंडे गोंदिया : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविला जावा…

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमामध्ये…

सुरेश देशमुख तथा नितिन बंग यांचा शिवबंधन बांधुन सेनाभवन मुंबई येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश.

यवतमाळ : दिनांक 15 जुर्ले 2022 रोजी शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठकीला शिवसेना पदाधिकाऱ्यांना योग्य ते सूचना…

छ.शिवाजी महाविद्यालयाने ‘स्वायत्त महाविद्यालय’ दर्जा स्वीकारावा–डॉ डी आर माने संचालक उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य

उस्मानाबाद : बदल हा निसर्गाचा नियम आहे.या बदलाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. एकविसाव्या शतकात नवीन शैक्षणिक धोरण येऊ लागले आहेत. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे…

आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी पुरग्रस्तांना मदत म्हणून दिल्या जीवनावश्यक वस्तू

गडचिरोली : अहेरी तालूक्यातील, उमानुर, दुबाङडम, मरपली, लिंगमपली, तीमरम व गोल्लगर्जी ये अतिवृष्टीमुळे गावात पाणी शिरून गावातील घरांचे नुकसान झाले होते. पुरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी…

गडचिरोली : ओड्डीगुडम गावाच्या पुनर्वसनासाठी जमीन देण्यात यावा

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे मागणी गडचिरोली : अहेरी तालुक्यात ग्राम पंचायत राजपूर प्याच हद्दीत ओड्डीगुडम या गावाची पुनर्वसन साठी शासनाने जमीन देण्यात यावा ,ओड्डीगुडम हे गाव प्राणहीत नदीच्या किनारी…