लातूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबई अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबई ची 62 वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथे पार पडली. या सर्व सभेत काही महत्वाचे विषय हाताळण्यात आले. तसेच काही महत्वाचे निर्णय…
औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्ग येथील कामगारांचे लसीकरण
औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्ग एन.एच.11 सोलापूर- धुळे महामार्गचे काम प्रगतीपथावर असुन या ठिकाणी जवळपास ७०० कामगार कर्मचारी रात्र-दिवस काम करून लवकरात लवकर रस्ता उभारणीचे काम करत असुन त्यांना कोरोना लसीकरण…
आय.पी.एस राज टिलक रोशन यांचा “दि गुड, दि बॅड” आणि “दि अन्नोण” हा ग्रंथ गुन्ह्यांची मर्मग्राही मीमांसा करणारा-डॉ.श्रीकांत गायकवाड.
पो.अधीक्षक यांच्या कुशल कर्तव्यबजावणी बाबत ग्रामस्थांनी केला सत्कार उस्मानाबाद:सचिन बिद्री अत्यंत सक्षमपणे जिल्हाभरात सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था जोपासण्याचे,गुन्हाचा शोध घेण्याचे कार्य जिल्हा पोलीस अधीक्षक मा.राज तिलक रौशन यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली…
लातूर ः पुरग्रस्तांना महाराष्ट्र शिक्षक सहकार संघटनेचा मदतीचा हात
चिपळुण, महाडसह संपूर्ण कोकणात पुराने थैमान घातले असून हजारो कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आलेली आहेत. पुराच्या कचाट्यात सापडलेल्या कोकणवासियांचे कंबरडे मोडले आहे. आजवर आलेल्या अनेक संकटात शिक्षक सहकार संघटनेने नेहमीच पुढाकार…
हिंगोली : गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे बंद करा
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन गोरेगाव पोलीसांचे अवैध धंदे चालकांना अभय हिंगोली : जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत गेली दोन वर्षांपासून अवैध धंदे बोकाळले असुन या कडे पोलीसांनी…
आखाडा बाळापूर परिसरात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवीकांत हुंडेकर यांना तडकाफडकी निलंबित.
हिंगोली जिल्ह्यातीलआखाडा बाळापूर पोलीस ठाण्यांअंतर्गातील शेवाळा शिवारात अवैध व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयास मिळाली त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने…
गोरेगाव येथील चार स्वस्त धान्य दुकानची पर्यायी व्यवस्था वाऱ्यावर असल्याने लाभार्थ्यांना हाक्काचे राशन मिळेना…सेनगाव पुरवठा विभागाचा अनदेखा कारभार,
हिंगोली जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या आणि जिल्ह्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या गोरेगांवात चार चार स्वस्त धान्य दुकान असुन सेनगाव पुरवठा विभाग आणि पर्यायी व्यवस्था दुकानदार यांच्या “तेरा मेरा…
खासदार हेमंत पाटील यांच्यामुळे हिमायतनगर घरकूल योजनेसाठी ६ कोटी ६० लक्ष रु. निधीस मंजूरी…
हिंगोली : ग्रामीण भागातील प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तीला हक्काचे पक्के घर असावे यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली त्याच अनुषंगाने हिंगोली लोकसभा मतदार संघातील सहा नगरपरिषदा आणि पाच…
पालघर – युवकाच्या उपचारांकरिता जिजाऊ संस्थेकडून आर्थिक मदत
(तलासरी)मा. श्री. निलेशजी सांबरे संस्थापित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गावोगावांतील रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. अशाच ग्रामीण भागातील एका युवकाच्या उपचारांकरिता जिजाऊ संस्थेने आर्थिक…
मांडविहरा – लोकप्रतिनिधी, आमदार फिरकलेच नाही…ग्रामस्थांनी श्रमदानाने बनविला रस्ता
जव्हार प्रतिनिधी संदीप रावते,देवराम वांगड,शांताराम रावते,राजेश वांगड,गणपत भेसकर,योगेश भेसकर,उमेश दळवी,सिताराम गांगडा,चंद्रकांत रावते,बाबुलाल रावते यांनी विशेष परिश्रम घेतले.पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केलेल्या ह्या श्रमदानाच्या आदर्शामुळे जव्हार तालुक्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे. भरत गवारी…
