Latest Post

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; जिल्ह्यात भाजपची सह महायुतीची ताकद पुन्हा अधोरेखित विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा धमाका! सुजय-संग्रामच्या ‘जय-वीरू’ जोडीने करून दाखवलं! बेकायदा माती उपसा प्रकरणात विसंगत कारवाई; महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह( मनोहर तावरे )मोरगाव: बारामतीच्या मोढवे या गावातील पाझर तलावातून बेकायदेशीर माती उपसा प्रकरण आज समोर आले. शेतकऱ्यांच्या नावाखाली वीट भट्टी साठी या मातीची विक्री सुरू होती. कारवाईसाठी गेलेल्या महसूल सेवकाला एका ट्रक चालकाने गाडीतून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुपा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मात्र माती चोरीच्या कारवाईबाबत संभ्रम कायम आहे. पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे विशेष मोहिम; तब्बल २५ अवैध दारु केसेस करुन ३,७४,८८२/- रु चा देशी विदेशी व गावरान हातभटटी ची दारू जप्त नांदेड विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत…….महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील अष्टिकरमहायुती कडून अमरनाथ राजूरकर तर वंचित कडून प्रशांत इंगोले निवडणूक रिंगणात.

उदयनराजे भोसले : ‘राज्यात मराठ्यांचा उद्रेक झाला तर त्याला राज्यकर्ते जबाबदार’

‘दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, असं संभाजीराजेंनी म्हटलंय. पाच मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत, त्या त्यांच्या हातात आहेत, त्यांनी लवकर त्या मार्गी लावाव्यात,’ असं संभाजीराजेंनी म्हटलंय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा…

Adani Group Share Price: गौतम अदानींच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले, अब्जावधींचा फटका

गौतम अदानी यांची कंपनी अदानी एंटरप्राईजेसचे शेअर 25 टक्क्यांनी कोसळले आहेत. जवळपास 4800 रुपयांचा असलेला एक शेअर घसरून आता 1505 रुपयांवर आला आहे. तर अदानी पोर्ट्स आणि अदानी स्पेशल इकोनॉमिक…

You missed