मुसळधार पावसामुळे विद्युत वाहिनीची तार तुटून गंजाड मध्ये दोन बैलांचा जागीच मृत्यू
सदर घटनेची माहिती जिजाऊ संघटना अध्यक्ष गंजाड जानी वरठा यांनी जिजाऊ संस्थेला देताच निलेश सांबरे मा उपाध्यक्ष जि प पालघर यांनी तात्काळ १०,०००/- रुपयांची आर्थिक मदत करून सांत्वन करण्यात आले…
