महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची लातूरमध्ये बैठक
लातूर : श्री केशवराज विद्यालयातील सभागृहात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूर महानगर व जिल्ह्याची व्यापक बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकिच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष शिवकुमार मुरगे होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र…
34 वी राज्यस्तर वरिष्ठ गट महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धा लातूरातील जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न.
पुणे जिल्ह्याला सर्वसाधारण विजेते पद तर संभाजीनगर ला उपविजेतेपद व रत्नागिरीला तिसरा क्रमांक. लातूर प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे आमदार अमित देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या 34…
⭕️नांदेड | धर्माबाद येथे श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळा तर्फे गावाच्या मुख्य ठिकाणी पानसरे चौक येथे गोमातेचे पूजन व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला..
♦️नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात जगत जननी गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार म्हणून धर्माबाद येथे श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळा तर्फे गावाच्या मुख्य ठिकाणी पानसरे चौक येथे गोमातेचे पूजन…
जामखेड प्रतिनिधीदि 30 सष्टेबर
रिपब्लिकन पक्षाला श्रीरामपूर ची जागा न मिळाल्यास महायुतीचे काम करणार नाही :- सुनील साळवे रीपाई चे वर्धापन दिनास मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार… जामखेड :- विधानसभेचे निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने महायुतीकडे 20…
कर्जत जामखेड प्रतिनिधीदि 30 सषटेबर
आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा कर्जत जामखेड ता.३०- कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे त्यांचा वाढदिवस नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करत असतात. यंदाही समाजसेवा…
शिवसेना महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न.
(उमरगा प्रतिनिधी)दि.29 रोजी शिवसेनेचा महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न झाला.मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, अध्यक्षा सौ.उषाताई रविंद्र गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून सौ.ज्योतीताई ज्ञानराज चौगुले व सौ.शिवाईताई किरण गायकवाड,…
राष्ट्रीय लोकअदालतीत लातूर जिल्ह्यात १४११ दावे निकालीलातूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर व जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर येथे प्रलंबित व वाद पूर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकअदालतीत १४११ दावे निकाली काढण्यात यश आले. या लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. व्ही.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.२८) करण्यात आले होते.या राष्ट्रीय लोकअदालतीत मोटार अपघात, नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक न्यायालय व ग्राहक मंच प्रकरणे, भू-संपादन, १३८ एन. आय. अॅक्ट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणे, लवाद, हिंदू विवाह कायदा अंतर्गत प्रकरणे व कोर्टात प्रलंबित असलेली तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. तसेच वादपुर्व प्रकरणामध्ये सर्व बँकांची वसुली दावे, वित्त संस्था तसेच भ्रमण ध्वनी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड व लातूर महानगरपालिका यांची रक्कम वसुली बाबतची प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी एकूण १४११ प्रकरणे निकाली लागले असून व रक्क्म रुपये ९ कोटी ६९ लाख १० हजार ३०९ रुपये तडजोडीने मिळाले आहेत.
या लोकन्यायालयामध्ये जिल्हयातील एकूण ३१ पॅनेलवर न्यायाधीश व विधिज्ञांनी काम केले. लोकन्यायालयासाठी आर. बी. रोटे जिल्हा न्यायाधीश १, जे. सी. ढेंगळे, श्रीमती. एम. एन. चव्हाण, लातूर तसेच लातूर मुख्यालयातील सर्व…
उमरखेड शहरात ईद – ए – मिलादुन्नबी मिरवणूक शांततेत : सिरत कमीटीचा पुढाकार!
प्रतिनिधीउमरखेड : ईद -ए – मिलादुन्नबी निमित्त आज शहरातून काढलेली मिरवणूक सिरत कमीटीच्या पुढाकाराने काढुन शांततेत समारोप केला आहे . सदरील मिरवणूक दि . 28 रोजी काढण्याची पोलिस प्रशासनाने विनंती…
Ahmednagar : खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे करंजी फेस्टिवल निमित्ताने आयोजन…
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथे उत्तरेश्वर सभा मंडपामध्ये शनिवार दि. 28 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज सायंकाळी 7 वाजता अहमदनगर येथील के पी प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा करंजी फेस्टिवल…
जामखेड प्रतिनिधीदि 27 सष्टेबर
खर्डा येथे 25 कोटी 15 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन जामखेड ता २७- कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार श्री. रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून…
