स्वांतत्र्यपूर्व काळापासून आदिवासी भागातल्या चिंचवाडी गांवाला रस्ता नाही ; आदिवासी ग्रामस्थांचा निवडणुक मतदानावर बहिष्कार राहणार !▪️ पत्रकार परिषद मध्ये दिली माहिती
उमरखेड 🙁 प्रतीनीधी )देशाला स्वातंत्र्य प्राप्ती होउण सुमारे ७५ वर्ष पुर्ण होउण गेली असली तरीही अजुन पर्यन आदिवासी भागातल्या निंगणूर गट ग्राम पंचायत अंतर्गंत येत असलेल्या चिंचवाडी गांवाला अद्यापही रस्ताच…
गुरुवर्य संजयजी महाराज पाचपोर यांचा अंत्री मलकापूर येथे भव्य नागरी सत्काराचे आयोजनबाळापूर
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे २०२४ चा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कारप्राप्त सत्कारमुर्ती ह. भ.प. रामायणाचार्य गुरुवर्य संजयजी महाराज पाचपोर यांचा बुधवार दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी अंत्री मलकापूर येथे महायुतीच्या…
Tag नक्षत्राचे देणं काव्यमंचा२५वा वर्धापन दिन उत्साहात साजरा-
सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड पुणे येथे विविध पुरस्कार वितरण व श्रावणी मैफलीने सोहळा रंगला-* नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, पुणे ३९ च्या वतीने २५वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल व काव्य लेखन…
⭕️धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ लातूरमध्ये ३ तास ‘रास्ता रोको’ वाहतूक खोळंबली; वाहनांच्या लांबच लांब रांगा
लातूर : धनगर आरक्षणाच्या एसटी अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांचे धनगर आरक्षणासाठी गेल्या १५ दिवसांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे उपोषण सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ…
⭕️खासदार लंकेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार..
♦️नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये करण्यात येणाऱ्या नोकरभरतीच्या प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ही भरती प्रक्रिया राबविणाऱ्या वर्क वेल या…
⭕️सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारच्या विरोधात निलंगा बंद व सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केला निषेध.
निलंगा-(प्रतिनिधी)- गेल्या सात दिवसांपासून मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या विरोधात निलंगा बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक…
⭕️मुख्यमंत्री यांनी डिजिटल मिडिया पत्रकारांना रोजगार आणि उत्पन्नाची संधी निर्माण करुन द्यावी..राजा माने,संस्थापक अध्यक्ष डिजिटल मिडिया
लातूर प्रतिनिधी लातूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिजिटल मिडिया पत्रकारांना रोजगार आणि उत्पन्नाची संधी निर्माण करुन द्यावी; अशी मागणी राजा माने,संस्थापक अध्यक्ष डिजिटल मिडिया यांनी रविवार दिनांक 22सप्टेंबर 2024 रोजी…
⭕️शरद पवारांनी मांडली भूमिका..
♦️मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. रत्नागिरीमध्ये शरद पवार एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी मनोज जरांगे…
⭕️नऊ हजारांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड
♦️संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला शनिवारी (ता. २१) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. रवींद्र भानुदास भाग्यवान (वय ५२) असे आरोपीचे…
⭕️अहमदनगर | नगर जिल्ह्यात गुरुवारपर्यंत यल्लो अलर्ट
♦️जिल्ह्याच्या काही भागात २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व जोरदार पाऊस तसेच २६ सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान…
