जामखेड तालुक्यात तिव्र पाणी टंचाई राजकीय मंडळी निवडणुकीत व्यस्त तर जनता पाण्याने त्रस्त ग्रामीण भागात तिव्र पाणी टंचाईला अधिग्रहीत कुपनलीकेचा हातभार शासन लक्ष देऊन टॅकर केव्हा चालु करणार सर्व सामान्याचा सवाल

जामखेड प्रतिनिधी नंदु परदेशीदि 30 मार्च जामखेड तालुक्यात बहुतांश भागात तिव्र पाणी टंचाई झाली असून पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असुन शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला असून…

नळदुर्ग मध्ये सावत्र आईकडून 10 वर्षीय मुलाचा खुन झोपेत असताना उचलून नेवून बुडवले हौदात.”

प्रतिनिधी ( नळदुर्ग ) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील धक्कादायक घटना समोर . स्थानिक गुन्हे शाखा कारवाई(चार तासात गुन्हा उघड)- मयत नामे- शिवमल्हार दयानंद घोडके, वय 10 वर्षे रा. नळदुर्ग ता.…

जुन्या पेन्शन योजनेसाठी विमाशीचा लढा सुरूच राहील आ.सुधाकर अडबाले

जुन्या पेन्शन योजनेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा लढा हा सतत चालूच राहील व तो पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी…

जालना लोकसभा 2024 निवडणूक आढावा

जालना लोकसभा निवडणूक 2024 : लोकसभेचा रणसंग्रामात रावसाहेब दानवेंचा प्रतिस्पर्धी कोण, याची उत्सुकता लागली आहे. मात्र, जालन्यात ‘मराठा’ फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे.जालना लोकसभा : मनोज जरांगे पाटलांचा निवडणुकीवर परिणाम होणार?…

नोमान खान अत्तारी यांचा पहिला रोजा उपवास पूर्ण

*उमरखेड येथील नोमान खान अत्तारी वय 7 या चिमुकल्याने आपल्या जीवनातील पहिला उपवास पूर्ण केल्याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याला मंगळवार पासून सुरुवात झाली आहे.या…

पत्रकार आयुब शेख यांच्या दोन्ही मुलींनी ठेवला पवित्र रमजान मध्ये पहिला उपवास

प्रतिनिधी (नळदुर्ग ) तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील पत्रकार आयुब शेख यांच्या दोन्ही मुलींनी ठेवला रमजानचा उपवास.मुस्लिम धर्मियाचा पवित्र महिना रमजान महिना सुरू झाला आहे. मुस्लिम धर्मात रमजान हा महीना पविञ…

संकल्प मल्टिपर्पज फाउंडेशन च्या वतीने स्मशान होलिकोत्सव साजरा

वाशिम:-सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या संकल्प मल्टिपर्पज फाउंडेशन च्यावतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्थानिक मोक्षधाम स्मशानभूमीत स्मशान होलिकोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या सतरा वर्षांपासून निरंतर सुरू असलेल्या या उपक्रमाचे हे…

मंगरूळपीर येथील बीडीओंकडून घरकुलाच्या कामांची पाहणी;अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश

वाशिम:-मंगरूळपीर तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने यांनी तालुक्यातील गोलवाडी आणि फाळेगाव येथे शुक्रवारी भेट देऊन घरकुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी सोनोने यांनी घरकुल लाभार्थ्यांची भेट घेऊन अर्धवट कामे पूर्ण…

डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती अन् देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली: मनोज पाटील

भारतीय युवा पिढीला जपानी भाषा क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी: दीपक शिकारपूर डिजिटल मिडिया क्षेत्रात स्वतः ची आचर संहिता महत्त्वाची: राजा माने पुणे,दि:-सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचे प्रसारण करण्यासाठी किमान २४ तासाचा कालावधी…

रमजान परिवर्तनाचा महिना – नईम शेख

इफ्तार पार्टीत केले प्रतिपादन उमरखेड :-रोजाचा उद्देश ईशपारायणता असून कोणी पाहो न पाहो माझा ईश्वर मला पाहत आहे ही भावना वृद्धिगत करणे हा आहे . एक महिन्याचे प्रशिक्षण उर्वरित अकरा…