नैसर्गिक प्रसूतीप्रसूती साठी महागडा खर्च कशाला? सरकारी दवाखाना आहेना;१३६सेमी उंची असलेल्या महिलेची ग्रामीण रूग्णालय मंगरूळपीर येथे सुखरूप प्रसूती
वाशिम:- सौ पूनम आकाश सावळे वय 20 वर्ष राहणार उंबर्डा बाजार ही गरोदर माता उंची ४ फूट ५ इंच(१३६सेमी) दिनांक २०मार्च रोजी प्रसूती साठी ग्रामीण रुग्णालयात भरती झाली.सामान्यतः १४०सेमी पेक्षा…
कळमेश्वर तालुक्यातील श्री महालक्ष्मी रियालिटी कंपनी चा नाशिक येथे पुरस्कार व सन्मान
मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार श्री महालक्ष्मी कंपनी ही मागील एक वर्ष पासून सुरू असून या कंपनीचे ऑफिस कळमेश्वर ला आहे कंपनीची सी.एम.ओ श्री महेंद्र खाटीक सर व विजय पचारे सर मागील…
एमपीजे चे सदस्यता नोंदणी अभियान संपन्न
उमरखेड :-राज्यातील गरिबी, उपासमार, रोगराई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत. समाजातील एक मोठा वर्ग आजही जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांपासून तो वंचित आहे. आजही राज्यात…
शेतकरी विरोधी सरकारला उलथुन टाका – उद्धव ठाकरे
उमरखेड:{ शहर प्रतिनिधी } शेतमालाचे पडलेले भाव शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दाखविलेले आमिष न मिळालेला पिक विमा अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी देण्यात आलेली आर्थिक मदत या सर्व गोष्टीवरून राज्यातील शिंदे…
बारड येथील माजी सभापती गिताबाई देशमुख यांचे निधन
बारड येथील जेष्ठ महीला पंचायत समिती माजी सभापती गिताबाई शंकरराव देशमुख बारडकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले निधना समयी त्यांचे वय ८० वर्षे होते त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे…
सय्यद आरर्शीयान रजा यांचा पहिला रोजा उपवास पूर्ण
*उमरखेड तालुक्यातील सुकळी (जहागीर) येथील सय्यद अरर्शीयान सय्यद रहीम रजा वय ६ या चिमुकल्याने आपल्या जीवनातील पहिला उपवास पूर्ण केल्याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याला…
लोकसभा निवडणूकीत महिला मतदारांचा टक्क वाढविण्यावर विशेष भर – जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.
०६-अकोला व १४-यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागु वाशिम – केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात सर्वत्र लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषीत केला असून त्यानुसार ०६-अकोला व १४-यवतमाळ…
पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ठ दर्जाचे;जल जीवन मिशनच्या कंत्राटदाराला 4 लाखावर दंड
प्रतिनीधी:-फुलचंद भगतमंगरुळपीर/वाशिममो.8459273206 जि. प. सीईओ वैभव वाघमारे यांची कारवाई वाशिम:-जल जीवन मिशन अंतर्गत मालेगाव तालुक्यातील वरदरी खुर्द या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली असता ते दर्जाहीन असल्याचे आढळल्यामुळे मुख्य…
जल जीवन मिशनसाठी लोकजागृती कराल,…तर तुम्ही खरे विजेते ठराल!सीईओ वैभव वाघमारे यांचे प्रतिपादन
प्रतिनीधी:-फुलचंद भगतमंगरुळपीर/वाशिममो.8459273206 वाशिम:-जल जीवन मिशन अंतर्गत स्पर्धा जिंकुन तुम्ही केवळ 50 टक्के विजय मिळवला आहे, गावात उभ्या राहणाऱ्या पाणी पुरवठा योजनांच्या लोकवर्गणीसाठी जेंव्हा लोकांमध्ये जाऊन जागृती कराल तेव्हा खऱ्या अर्थाने…
उमरग्याच्या विद्यार्थ्यांची संजीवनी बेट वडवळ येथे अभ्यासभेट
(सचिन बिद्री:धाराशिव) श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल (दि. १५) लातूर जिल्ह्यातील वडवळ गावानजीक असलेल्या संजीवनी बेट येथे देण्यात आली. वनस्पतींपासून आपल्याला प्राणवायू, अन्न, आणि…
