उस्मानाबाद : कोरेगाव येथे अवतरली पंढरी…!
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगावच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्यअशा “वारकरी बाल दिंडीचे” आयोजन करण्यात आलेलं होतं. बालकांचा उत्साह आणि पालकांची साथ यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय…
उस्मानाबाद : आषाढी एकादशी निमित्त आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांची दिंडी
उस्मानाबाद : उमरगा शहरातील आदर्श विद्यालयातर्फे आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडूरंगाची वारकरी दिंडी मोठया उत्साहात काढण्यात आली,या दिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेषभूषेत,टाळ-मृदंगाच्या गजरात,अभंग व भजने गात शहरातून फेरी…
धोंडी मागण्यासाठी विद्यार्थ्याला गावभर फिरवून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या शिक्षकावर कार्यवाही करा;अन्यथा आंदोलन
वाशिम : कारंजा तालुक्यातील मसला येथील प्राथमिक शिक्षक बनारसे यांनी मुलांकडुन धोंडी मागुन घेवुन वरुणराजाला साकडे घातले.हे कृत्य करीत असताना मुलांच्या अंगातील कपडे काढून,त्याच्या अंगाला निबांचा पाला पाचोळा बाधून त्याला…
केदारेश्वर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून पिंगेवाडी सेवा संस्थेचे नूतन चेअरमन विठ्ठलराव मुंडे यांचा सत्कार
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पिंगेवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी संघर्ष योध्दा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे हेड किपर अधिकारी विठ्ठलराव…
उमरगा जि.प.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले तारांगणाचे जग
भाग्यलक्ष्मी उद्योग समूहाचा उपक्रम,थ्रीडी विज्युअल मॉडेलचा घेतला अनुभव उस्मानाबाद : उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तारांगण उपक्रमांतर्गत आकाशगंगा पाहण्यासाठी ‘पोलाद स्टील’ कंपनीतर्फे निर्माण करण्यात आलेल्या प्लॕनेटोरियम म्हणजेच कृत्रिम “आकाशगंगा”…
उमर्ग्यातील लिमरा हेल्थ क्लब मध्ये आयोजित रक्तदान शिबिरात चाळीस रक्तदात्यांनी केले रक्तदान.
उस्मानाबाद : राज्यातील रक्ताचा तुटवडा दूर व्हावा,रुग्णालयातील गरजूंना वेळेवर रक्त पुरवठा व्हावा या उदात्त हेतूने उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील लिमरा हेल्थ क्लब आणि श्रीकृष्ण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने दि ७…
गोटाफोडी जिल्हापरिषद क्षेत्रातील ती समस्या सुटनार का…?
आमगाव आदर्श – मराबजोब गावाला जोडनारा पूल दुसर्यांदा पुराच्या पाण्याखाली… जनप्रतिनीधिंचे निवडनुकीतील आस्वासन मतदाना पुर्तीच का….? गोंदीया : पावसाळा सुरू आहे. पाऊस धोधो कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यात पुर…
“माझ्या मुलाची टी सी द्या”–भिल्ल समाजातील बापाची महाविद्यालयाला व मुख्यमंत्र्यांना आर्त हाक
दयानंद महाविद्यालय लातूर टी सी देत नसल्याचा पालकांचा आरोप उस्मानाबाद : आदिवासी भिल्ल समाजातील एस.टी या प्रवर्गात शिष्यव्रती धारक विद्यार्थी हा लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात ११ वी आणि १२…
अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान मोठा दारु साठा जप्त
“ सिंघम ऑफिसर पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांची कारवाई ” उस्मानाबाद : ढोकी पोलीस ठाणे : मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याने…
एसआयटी पथकातील आधिकाऱ्यांचा प्रशिस्त पत्र देऊन गौरव
हिंगोली : एसआयटी पथकातील पोलीसांनी नांदेड येथील उद्योजक संजय बियाणी खुन प्रकरणात विशेष तपास केल्याने एसआयटी पथकातील आधिकाऱ्यांचा प्रशिस्त पत्र देऊन गौरव करण्यात आला. नांदेड येथील उद्योजक संजय बियाणी यांचा…
