बुलढाणा : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल द्वारा हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण
बुलढाणा : विश्व हिंदू परिषद बजरंग दल मलकापूर च्या वतीने श्री बालाजी मंदिर येथे आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्या चे निमित्ताने तर्पण विधि आयोजित करण्यात आला. आपल्या…
बुलढाणा : शिवचरित्रकार ह.भ.प. माधव महाराज पाटील यांना २०२१ चा राज्यस्तरीय आदर्श किर्तनसेवा प्रबोधनरत्न पुरस्कार जाहीर
बुलढाणा : प्रभावी वक्ते, शिवचरित्रकार,व्याख्याते तथा बालपणापासूनच आपल्या प्रखर वाणीतुन शिवप्रभुंच्या चरित्राचा जागर करणारे ह.भ.प. माधव महाराज पाटील, मुळ गाव लासुरा, लहानपणापासूनच महाराजांना अध्यात्माची ओढ लागली, अवघ्या ५ वर्षाचे असतानाच…
लातूर : राजमाता जिजामाता सोनियाने जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला-आ. विक्रम काळे यांचे गौरवोद्गार
लातूर : येथील राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थिनी सोनिया राजेंद्रकुमार जायेभाये हिने नुकत्याच गोवा येथे झालेल्या नॅशनल थाय बॉक्सिंग चॅम्पियनशिप-२०२१ मध्ये १७ वर्षांखालील गटातून राष्ट्रीय…
औरंगाबाद : शेतरस्ते पूल बंधारे दुरुस्त करा
शेतकऱ्यांच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांना निवेदन औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील लासुरगाव सर्कल मध्ये अतिवृष्टी झाल्याने येथील रस्ते पूल वाहून गेले त्यामुळे शेतरस्ते पूल बंधारे दुरुस्त करा या मागणीचे…
अहमदनगर : ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे 50 ते 60 एकर उसचा जळण्यापासून होणारा धोका टळला
अहमदनगर : सिद्धटेक दुधोडी रस्त्याने जात असताना बबन मगर यांना आबासो आप्पाजी भोसले यांच्या शॉर्टसर्किटने शेतातील ऊस पेटलेला दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ बेर्डीचे रहिवासी हनुमंत प्रकाश भोसले यांना फोनद्वारे तात्काळ घटनेची…
उस्मानाबादच्या शिवराज्यभिषेक सोहळा समितीच्या उपध्यक्षपदी धर्मराज सूर्यवंशी यांची निवड
उस्मानाबादच्या शिवराज्यभिषेक सोहळा समितीच्या उपध्यक्षपदी धर्मराज सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल उस्मानाबाद अर्बन परिवारा तर्फे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी…
अहमदनगर : सत्तेत बसूनही आंदोलन करण्याची वेळ येत असल्याने शिवसेना महापौरांनी राजीनामा द्यावा-नितीन भुतारे
अहमदनगर : अहमदनगर शहरांमध्ये सर्वात एक मोठा विषय म्हणजे खड्ड्याचा… नगर शहरात खड्ड्यांचे मोठ साम्राज्य निर्माण झालय, या खड्ड्यामुळे शहरातील रस्तेच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, नगर शहरातील रस्त्यांवरील पडलेल्या या…
बुलडाणा : त्या नामांकित कंपनीने अवैधरित्या खोदकाम केल्याप्रकरणी मलकापूर न. प. प्रशासनाने श.पो.स्टे. ला कारवाईचे दिले पत्र
बुलडाणा : नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या शहरातील रस्ते खोदून एका वंâपनीने केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. हे काम बेकायदेशीर असतांना नगर परिषद प्रशासनाने या बाबीकडे डोळेझाक…
पालघर : सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून महिला अत्याचार विषयक पथनाट्य सादरीकरण
पालघर : गुरुवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालय,पालघर आणि पालघर तालुका विधीसेवा समिती च्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या कायदेविषयक हक्क व जनजागृती करण्यासाठी पथनाट्य आयोजित करण्यात आले होते.विधी…
उस्मानाबाद : रूग्णवाहिके अभावी कुणालाही प्राण गमवावा लागू नये – आ.सतीश चव्हाण
आ.चव्हाण यांच्या निधीतील १५ लक्ष रुपयाच्या रुग्णवाहिकेचे उमरगा उपजिल्हा रुग्णालयास लोकार्पण उमरगा : उस्मानाबाद उस्मानाबाद : पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयास १५ लक्ष…
