बुलडाणा : मलकापूर शहरात अवैध खोदकाम करणाऱ्या कंपनीविरूध्द कारवाई करा–प्रहार संघटना

बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून मलकापूर नगर परिषद हद्दीत एका कंपनीकडून प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता परिसरातील नवीन रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम सुरू आहे.विशेष म्हणजे नगर परिषद प्रशासनाकडून या…

औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

औरंगाबाद : आज 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपल्या देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त आपण सेवा समर्पण अभियान आमदार प्रशांत बंब…

पुणे : गौण खनिजाचे राजरोसपणे उत्खनन ,महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

महसूल प्रशासन कारवाई करते की पाठीशी घालते? पुणे : इंदापूर तालुक्यातील टणु येथील चव्हाणवस्ती स्थित भीमा नदीकाटी माती उत्खननचा गोरखधंदा गावातील तलाटी व कोतवाल यांच्या राजाश्रयाने सुरु असल्याचे चित्र सध्या…

यवतमाळ : रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोजनाची व्यवस्था

यवतमाळ : मा. श्री. रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उमरखेड ते नांदेड रस्त्यावर पैनगंगा नदिच्या पुलावर पूर परिस्थिती आल्यामुळे अडकलेल्या उपाशी ट्रक चालक, वाहक, इतर राज्यातील यात्रेकरूंना राष्ट्रवादी युवक काँग्रेस…

गडचिरोली ; रानटी डुकराने नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना नूकसान भरपाई दया-संजयराव पंदिलवार

गडचिरोली ; दि.30 सप्टेंबर : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात कापूस. धान. सोयाबीनसह ईतर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते पण आष्टी परिसर हे जंगल व्याप्त असल्याने या घनदाट जंगलात बिबट.…

पालघर – पालघरचे खासदार राजेंद्र गावित आपली दुकानदारी चालवतात – नाना पटोले

काँग्रेसने केलेल्या कामांचे श्रेय घेऊन सध्याचे पालघरचे शिवसेनेचे खासदार आपली दुकानदारी चालवत असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्यावर केला आहे . नाना पटोले आज पालघरच्या…

अहमदनगर : खासदार आणि आमदार यांची विकासासाठी एकत्र झालेल्या जोडीला शुभारंभ केलेल्या कामाचा विसर पडला की काय?-नितीन भुतारे

एक महिन्यात होणारे काम दोन महिने होत आले तरी सुरू नाही विकासकामांसाठी एकत्र आलेली जोडी अचानक शुभारंभ करून गायब झाली अहमदनगर: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सककर चौक ते नेप्ती नाका…

आष्टी परिसरातील नरभक्षक बिबट्याला त्वरित जेरबंद करा.

अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांचा इशारा भास्कर फरकडेएन टिव्ही न्यूज मराठीचामोर्शी गडचिरोली

गडचिरोली : नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प उद्धवस्त करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश

गडचिरोली : जिल्ह्यातील उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके कोटी हद्दीतील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अबुजमाड भागातील मौजा कोपर्शी व मौजा फुलणार जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठा कॅम्प लावला असल्याचा व घातपाताची मोठी…