कंधार शहरात अज्ञात चोरट्यांनी केली हॉटेल चिंतामणी ची मोडतोड ; उपविभागीय पोलीस अधिकारी आश्विनी जगताप यांनी केली पाहणी

कंधार : प्रतिनिधी शेख शादुल काल रात्री दि.3 जून रोजी कंधार शहरात अज्ञात चोरट्यांनी हॉटेल चिंतामणी, तहसील कार्यालय परिसर कंधार येथे तोडफोड करून चोरीचा प्रयत्न/घटना घडवून परिसरात खळबळ उडवली.घटनेची माहिती…

सुकळी ता. उमरखेड येथील अतिसंवेदनशील गोरक्षक हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी हैद्राबाद येथून अटक.स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

मार्गदर्शन – ➡️ कार्यवाही पथक:-1) सपोनि/ धीरज बांडे2) Psi /शरद लोहकरे3) Asi/मुन्ना आडे4) HC/कुणाल मुंडोकार5) HC/ संतोष भोरगे6) HC/रमेश राठोड7) Hc/सुभाष जाधव.8) Hc/ तेजाब रणखांब9) PC/सुनील पडागळे10) Dpsi रवींद्र शिरामे.11)…

दुर्दैवी घटना : वाहेगावातील २२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

गंगापूर (प्रतिनिधी – अमोल पारखे) गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे २२ वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.…

नान्नज येथील गफुर अब्दुल पठाण यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन;

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील रहिवासी गफुर अब्दुल पठाण (वय ७५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने नान्नज परिसरासह जामखेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. स्वर्गीय गफुर…

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी स्वीकारला सोयगाव पोलीस ठाण्याचा पदभार

निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने स्वागत व सत्कार; छत्रपती संभाजी नगर सोयगाव :- सोयगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांची बदली झाल्यानंतर नव्याने नियुक्त…

अवैध गावठी हातभट्टी दारु व त्याची विक्री करणाऱ्यावर कारवाई

वाशिम जिल्हा पोलीसांची विशेष मोहिम फुलचंद भगतवाशिम:-पोलीस अधीक्षक वाशिम यांनी जिल्ह्यातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना जिल्ह्यात कोठेही अवैध गावठी हातभट्टी निर्मिती व दारु विक्री होणार नाही याबाबत सक्त आदेश…

सावता परिषदेच्या वतीने वाशिम येथे “जनगणना परिषद”चे आयोजन

फुलचंद भगतवाशिम:-ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांचा जागर करण्यासाठी तसेच आगामी काळातील संघटनात्मक व आंदोलनात्मक दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने सावता परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेला…

स.पो.नि. दिनकर गोरे यांनी स्वीकारला सोयगाव पोलीस ठाण्याचा पदभार

दिनकर गोरे सोयगावचे नवे प्रभारी पोलीस अधिकारी छत्रपती संभाजी नगर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातीलसोयगाव पोलिस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज बारवाल यांची बदली झाल्याने सोयगाव पोलीस…

फर्दापूर पोलीस ठाण्याला कर्तव्यदक्ष नेतृत्व : स.पो.नि. सुधीर मोटे यांनी स्वीकारला पदभार

छत्रपती संभाजी नगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस ठाण्याला सोमवार, दि. 01 जून 2026 रोजी नवे, कर्तव्यदक्ष नेतृत्व लाभले. फर्दापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे…

पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत गहाळ व चोरी झालेले 10 मोबाईल शोधुन मुळ मालकास परत केले

उमरखेड़ येथे मोबाईल चोरी गेल्याच्या तक्रारी चा शोध घेत दहा मोबाईल शोधून घेत आणले उमरखेड पोलिसांनी नामे दिगंबर बालगीर गीरी वय-45 वर्ष, रा. अनखुळे नगर ता. उमरखेड जि. यवतमाळ यांनी…