बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयाचा व्हाॅलीबॉल एच झोन मधे विजय

विनोद गोडबोले नागपूरबॅरि. शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, खापरखेडा येथे आंतरमहाविद्यालयीन पुरुष वर्गाच्या एच झोन व्हाॅलीबाॅल स्पर्धा संपन्न झाल्या .या स्पर्धेमध्ये एकूण१६ संघांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेचे…

बॅरि.शेषराव वानखेडे महाविद्यालयाचा व्हाॅलीबॉल संघ विजयी

विनोद गोदबोलें नागपुरडॉ. पंजाबराव देशमुख महोत्सवात धनवटे नॅशनल महाविद्यालय ,नागपूर येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे आयोजित केलेल्या एक दिवसीय व्हाॅलीबाॅल चषकामध्ये बॅरि.शेषराव वानखेडे कला वाणिज्य महाविद्यालय व हरिभाऊ आदमने…

४०० मीटर रिले स्पर्धेत स्पर्धेत शंकरराव चव्हाण विद्यालयातील विद्यार्थी अव्वलविनोद गोडबोले नागपूरशालेय तालुका स्तरीय स्पर्धा मानकापूर क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या आहेत याठिकाणी ५ ऑक्टोबर शनिवारला मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या १७ वर्षीय वयोगट ४०० मीटर रिले स्पर्धेत तालुक्यातील २८ संघांनी भाग घेतला होता या स्पर्धेत खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी अव्वल ठरले.

४०० मीटर रिले स्पर्धेत अभिषेक सुर्यवंशी, आयुष गुप्ता, रामकेश ऊईके आयुष सुर्यवंशी विजयी ठरले असून ते १० ते ११ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत भाग घेणार आहेत सदर स्पर्धा…

महाराष्ट्र विद्यालयाचे जुडोपटू राज्यस्तरावरविनोद गोडबोले नागपूरतालुका क्रीडा संकुल, कोराडी येथे संपन्न झालेल्या विभागीय शालेय ज्युदो स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालयाच्या ज्युदोपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

विभागीय शालेय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करणारे ज्युदोपटूयात 14 वर्षा खालील मुलीमध्ये 23 किलो खाली गुंजन द्वितीय36 किलो खाली त्रुप्ती परसमोडे द्वितीय40 किलो खाली रेचल वर्मा द्वितीय44 किलो वर उन्नती भोसकर…

ज्ञानयोगी अवलिया कार्यकारी अभियांत्याची महानिर्मितीतुन सेवानिवृत्तीविनोद गोडबोले नागपूरएक उत्कृष्ट अभियंता म्हणून ज्याचे नावलौकिक आहे शिवाय इतर कलागुनाणा जोपासणारा,संवेदनशील मनाने समाजरूपी सागरातून विविध मोती टिपणारा त्या मोत्यांची गुंफण करून म्हणजेच ‘मोती” हे पुस्तक लिहिणारा ज्ञानयोगी अवलिया डॉ अतुल बंसोड कार्यकारी अभियंता या पदावरुन ३०सप्टेंबरला सलग ३५ वर्षाची सेवा करीत महाजेनकोतुन सेवानिवृत्ती झाल्या निमित्य त्यांच्या “मोती” पुस्तकाचे विमोचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुनील किटकरू यांचे शुभहस्ते २८ सेप्टेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई सभागृहात करण्यात आले तर ३० सेप्टेंबर रोजी महानिर्मिती कोराडी विज केंद्राच्या सभागृहात झालेल्या सत्कार समारंभात उपमुख्य अभियंता कासुलकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ अतुल बंसोड स्वपत्नी अर्चना यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्यांचे आईवडील व इतर नातेवाईक,महाजेनकोचे अधिकारी,कर्मचारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते

**राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा लाभलेले सुशिक्षित व सुसंस्कृत असलेल्या दिवाकर बंसोड परिवारात सेप्टेंबर १९६६ ला नागपुर येथे अतुल यांचा जन्म झाला घरातच राष्ट्रप्रेम, समाजसेवा, शिक्षण व लेखन व वाचनाचे लहापनापासुन…

उमरखेड येथील सायकल चोराला अटकसी.सी.टि.व्हि. कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांची कारवाई

उमरखेड(ता.प्र.):-उमरखेड शहरातील सायकल चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते त्याच सायकल चोरी गेल्याची तक्रार देण्यास सहसा कोणी जात नाही याच गोष्टीचा फायदा घेऊन सायकल चोर आपल काम सहजपणे करून मोकळे…

⭕️उद्योगपती रतन टाटा यांचं निधन..

♦️उद्योगपती रतन टाटा यांचा निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच…

⭕️हवामान विभागाचा अंदाज..राज्यात आजपासून पुन्हा पावसाची शक्यता

♦️राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत असताना पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याची परिस्थिती आहे. यामुळे आज (बुधवार)पासून चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.…

⭕️ डॉ. विखे पाटील..विकासाच्या विचाराला स्थान

♦️युवक संघटनेच्या माध्यमातून मी सुध्दा कार्यकर्ता म्हणून काम केले. माझ्या बरोबरच्या अनेक कार्यकर्त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली याचे एकमेव कारण त्यांनी संघटनेशी ठेवलेली बांधिलकी. मात्र, आता युवकांना आपल्याला…

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत करा

ऍड धीरज भैया पाटील यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आ. राणा पाटील यांच्यावर कारवाई करा (सचिन बिद्री :धाराशिव) पंचनामे न करता उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसरकट मदत करा आणि…