काँग्रेस उमरखेडचा बालेकिल्ला ताब्यात घेणार- तातु देशमुख
( महिन्याभरात 3 हजारावर युवक व महिलांचे प्रवेश ; पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा संपन्न ; काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरुच ) उमरखेड :गत दहा वर्षापूर्वी गमावलेला उमरखेड विधानसभेचा बालेकिल्ला परत ताब्यात घेवुत.…
राज्यस्तरीय ‘महाराष्ट गौरव पुरस्काराने’ पञकार फुलचंद भगत सन्मानित
पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिर येथे दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान युवा महाराष्ट फाऊंडेशनसह सिने अभिनेञी आणी मान्यवरांची विषेश ऊपस्थीती मंगरुळपीर:-पञकारीतेमध्ये जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्टामध्ये वेगळा ठसा ऊमटवणारे,आपल्या लेखणीतुन…
जुना बाजार चौक वाढोणा ता. नागभीड जि.चंद्रपूर येथे नवरात्र उत्सवानिमित्त नवनिर्मित दुर्गा उत्सव मंडळ द्वारा आयोजित “भव्य दुर्गा माता जागरण” या कार्यक्रमात नवनिर्वाचित खासदार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान यांनी भेट देऊन जागरणात उपस्थित भाविक भक्तगणांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष परिवर्तन रुपेश टिकले, विकास डोरलीकर, सरपंच देवेंद्र गेडाम, अशोक लांजेवार, प्रकाश कांमडी, रामुजी गहाणे, देवेवार सर, अनिल डोरलीकर, सौ.मेघा डोरलीकर पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोची संख्येने भक्तगण उपस्थित होते.…
हिंदुराष्ट्र सेना या राष्ट्रीय संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटक पदी युवानेते पंकज पवार.
हिंदूत्ववादी आमदार महेशदादा लांडगे यांचे कट्टर समर्थक आणि मोशी प्राधिकरण येथील संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक पंकज शिवाजी पवार यांची नुकतीच पिंपरी-चिंचवड शहर संघटक पदी निवड झाली आहे. पवार हे मोशी प्राधिकरणातील…
नुकसानग्रस्त भागातील शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करा -आ.ज्ञानराज चौगुले
पिकविम्यापासून एकही शेतकरी वंचित राहु नये. (सचिन बिद्री :धाराशिव) दिनांक 05 रोजी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय उमरगा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात आढावा बैठक…
एखाद्या सैनिकाचं दुःख केवळ त्याच्या कुटुंबियांचा कळतं-चालुक्य
(सचिन बिद्री :धाराशिव)एखाद्या सैनिकाचं दुःख केवळ त्याच्या कुटुंबियांचा कळतं, 17 वर्षे देशाची सेवा करून घरी परतल्यावर दैनंदिन जीवन जगताना कोण आपलं आणि कोण परकं असतं हे केवळ अनुभवातून समजतं त्यामुळे…
अंजनखेड जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
दुचाकीची समोरासमोर धडक; १ ठार, १ गंभीर जखमी माहूर ते सारखणी या राष्ट्रीय महामार्गावर अंजनखेड नजीक दि.४ ऑक्टों. रोजी दु.४.३० वा.चे सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात माहुर शहरातील…
चितेगाव येथील ३३ वर्षीय तरुणांचा गळफास घेऊन आत्महत्या
, या घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, बीट जमादार दिलीप साळवे साहेबराव राठोड, शिवानंद बनगे, घटनास्थळी जाऊन प्रेताला खाली…
प्रधानमंञी नरेंद्र मोदी वाशिम येथील पोहरादेवी येथे येणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर; ५६,१०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ फुलचंद भगतवाशीम:-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, वाशिम आणि ठाणे येथे विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन…
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील पैलवान यशराज चे कुस्ती स्पर्धांमध्ये “यश”
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील पैलवान यशराज बालाजी देशमुख यांने लातुर येथे झाल्यालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत 92किलो वजन गटातुन प्रथम क्रमांक पटकावला तसेचं त्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार…
