नळदुर्ग पोलीस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांच्या तर्फे जाहीर आवाहन
प्रतिनिधी (नळदुर्ग ) धाराशिव जिल्ह्यातील पोलीस ठाणे नळदुर्ग हद्दीतील सुजाण नागरिकांना याद्वारे पोलीस ठाणे नळदुर्ग च्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 10/03/2024…
सावनेर मद्दे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
सावनेर येथील विश्राम ग्रह येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 299 वी जयंती 31 मे 2024 शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य धनगर…
मंगरूळपीर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी अभिवादन
वाशिम : – मंगरूळपीर येथील स्थानिक धनगरपुरा यूथे३१ मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त…
खराब झालेल्या एस् टी बसेस मुळेच जमखेड एस टी बस आगाराचे उत्पन्न खालावलेप्रवाशी संघटना याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटणार
एकेकाळी उत्पन्नात एक नंबर असणारे जामखेड चे एस् टी बस आगाराचे उत्पन्न खालावले गेले आहे याला एकमेव कारण म्हणजे खराब असणाऱ्या बस आहे या संदर्भात लवकरच प्रवासी संघटना आचारसंहिता उठल्या…
सेवानिवृत्तीचा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा…
भोसरी पुणे सदगुरुनगर डेपो मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आज भोसरी मध्ये सदगुरुनगर डेपोत ज्या कर्मचार्यांचे ५८ वय पुर्ण झाले ते ९ कर्मचारीश्री.काळुराम लांडगे , लक्ष्मण आहेर , सुरेश…
जिल्यातील कालखंड पूर्ण झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा.रवी राठोड
थांब मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची मालमत्तेची चौकशी करा रवी राठोड जिल्ह्यातील आपल्या सर्व महसूल कार्यालयातील कर्मचारी पद स्थापनेपासून आपला कार्यालयीन कालखंड पूर्ण होऊन सुद्धा वर्षानुवर्ष एकाच कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या महसुली…
उमरखेड भाजपा कडुन जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ उमरखेड :- स्थानिक माहेश्वरी चौकात आज दिनांक ३० मे रोजी आमदार नामदेव ससाने व जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार…
गोमुख विद्यालयाची सोनालीबल्की सावनेर तालुक्यात प्रथम
सावनेर तालुक्यातिल नांदागोमुखयेथील गोमुख विद्यालयाचाइ. दहावी चा निकाल ९८.१३टक्के लागला असून सोनालीबंडू बल्की या विद्यार्थिनीने९८ टक्के गुण मिळवत सावनेरतालुक्यात येण्याचा प्रथमबहुमान पटकावला आहे.परीक्षेत सहभागी झालेल्या १०७विद्यार्थ्यांपैकी १०५ विद्यार्थीउत्तीर्ण झाले असून…
एमपी सातनूर भंसाली रेतीचा ओवरलोड डंपरने एका कारला जोरदार धडक दिली
तीन नागरिक सहित एक महिला गंभीर जख्मी या रेतिचा ओहलोड वाहतूकीवर शासन प्रशासन केन्हा लावतील लगाम रेतीची सर्रiस वाहतुक सुरू असुन प्रशासन योग्य दखल घेत नसल्याचा आरोप सावनेर वरूण काहीं…
