व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगच्या जिल्हाध्यक्षपदी विनोद तायडे यांची निवड
वाशीम : ( दि. 14 फेब्रुवारी ) देशपातळीवर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या जिल्हाध्यक्षपदी वाशीम येथिल धडाडीचे पत्रकार विनोद तायडे यांची निवड करण्यात आली आहे.…
उमरखेड मध्ये अनधिकृत लेआउट खंड 1 व खंड 2यांच्यावर केली मोठी कारवाई शेख इरफान यांचे तक्रार वरआनंद देऊळगावकर ( तहसीलदार उमरखेड ) यांनी केली मोठी कारवाई
उमरखेड / प्रतिनिधी उमरखेड शहरात दिवसेंनदिवस अनाधिकृत ले- आऊट चा धुमाकूळ सुरू असुन महसुल व नगर प्रशासन बघ्याची भुमीका घेतांना दिसत आहे पत्रकारांच्या तक्रारी होवुनही महसुल व नगर प्रशासनाकडुन अद्याप…
चिपळूण. प्रतिनिधी . मुनीर शेख पोफळी प्राथमिक शाळेत एक दिवस पालकांचा हा अनोखा उपक्रम उत्साहात साजरा.
पालकांचा शाळेतील उत्स्फूर्त सहभाग या अंतर्गत पएसो.संचालित प्राथमिक शाळा पोफळी येथे गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी एक दिवस पालकांचा हा अनोखा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन…
*राज्यस्तरीय घरगुती शिवजयंतीसजावट स्पर्धेचे आयोजन
शिवजयंतीनिमित्त१९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान स्पर्धेचे आयोजन प्रतिनिधी……आम्ही सारे शिवप्रेमी,क्षात्रविर संभाजी क्रीडा व युवक प्रतिष्ठान आयोजित व जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी व युवराज संभाजीराजे मित्रमंडळ संयोजित राज्यस्तरीय संपूर्ण राज्यात…
सिरोंचा नगरपंचायत क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मंजूर
रस्ते व नाल्या बांधकामांचे भूमिपूजन भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर)यांच्या शुभहस्ते सिरोंचा:- महाराष्ट्र राज्याचा शेवटच्या टोकावर असलेलं नवनिर्माण नगरपंचायत सिरोंचा शहरातील प्रत्येक प्रभागात विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठचे…
पोलीस प्राधिकरणांच्या राष्ट्रीय कार्यशाळेत उमाकांत मिटकर यांचा सहभाग
प्रतिनिधी नळदुर्ग सर्वोच्च न्यायालयाच्या 2006 च्या निर्णयानंतर देशभरात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणे स्थापन झाली. या प्राधिकरणांच्या पहिल्या एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत येथील उमाकांत मिटकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सहभाग नोंदवला…
गोष्ट छोटी डोंगराएवढी…माझा धाराशिव जिल्हा माझा अभिमान
राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण येथे न्यायिक सदस्यउमाकांत मिटकर. गोष्ट छोटी डोंगराएवढी…माझा धाराशिव जिल्हा माझा अभिमान राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण येथे न्यायिक सदस्यउमाकांत मिटकर. एखाद्या जिल्ह्याला कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मिळाला तर काय…
वर्धा जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील कार्यकारणी नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणीचे नियुक्ती पत्र वाटप श्री .सर्जेरावजी जाधव प्रदेश महा मंत्री भाजपा आ जा मो याच्या हस्ते
व सर्जेराव दादा यांच्या प्रमुख उपस्थिती मधे पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलेअभिनंदन व स्वागत या वेळी आमदार.श्री.डॉ.पंकज भोयर साहेब वर्धा विधानसभा भा.ज.पाश्री. सुनीलभाऊ गफाड अध्यक्ष वर्धा जिल्हाश्री.राहुल जी चोपडा अ.जा.मोर्चा…
डॉ संजय भोरे यांची भाजपा जामखेड तालुका वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष पदी निवड
जामखेड येथील सनराईज मेडिकल अॅन्ड एज्युकेशन फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व प्रयत्न हाॅस्पिटल चे संचालक डॉ संजय भोरे यांची भाजपा जामखेड तालुका वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहेया…
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांची अवैध जुगारावर धाडसत्र. 25 आरोपी विरुद्ध 2 गुन्हे दाखल. 6 लाख 8 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
1 फेब्रुवारी व 2 फेब्रुवारी रोजी पोलीस ठाणे विवेकानंद चौक व गांधी चौक हद्दीमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये,तसेच रूम मध्ये काही इसम पत्त्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत आहेत अशी माहिती…
