किनगाव सोसायटीच्या व्हा. चेअरमनपदी जसूबाई तडवी !
JALGAON | यावल तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., किनगावच्या व्हा. चेअरमनपदी जसूबाई सिकंदर तडवी यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे…
यावलमध्ये जागतिक फोटोग्राफी दिन उत्साहात नवी कार्यकारिणी जाहीर!
JALGAON | यावल तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त विविध उपक्रमांनी युक्त कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. आधुनिक फोटोग्राफी आणि फोटो एडिटिंगच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधींबाबत फोटोग्राफरना मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात…
साप मारू नका भालोद महाविद्यालयात सर्पसंवर्धनाचा संदेश !
JALGAON | भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने सर्प संवर्धन व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि सर्प संवर्धनाचे महत्त्व पटवून…
अकोटमध्ये गोवंश कत्तलीवर छापा; ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त !
AKOLA |अकोट शहरातील कुरेशीपुरा परिसरात गोवंशाची कत्तल करून विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ६० किलो गोवंश मांस, दोन जिवंत बैल आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा…
पाऊस गायब, महागाई वाढली! शेतकरी संकटात !
AHILYANAGAR | कर्जत-जामखेड तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक तिहेरी संकटाचा सामना करत आहेत. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पिके धोक्यात…
६६ हजार शेतकऱ्यांना ६२७ कोटींची कर्जमाफी; मोठी अपडेट !
AHILYANAGAR | अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या ६६ हजार १४७ शेतकऱ्यांसाठी ६२७ कोटी ४७ लाख रुपयांची कर्जमाफी योजना वेगाने मार्गी लागत आहे. शासनाकडून ही रक्कम जिल्हा बँकेकडे जमा झाली असून, आधार प्रमाणीकरणात…
यावलमध्ये महिलांसाठी विशेष सर्वेक्षण; ३० ऑगस्टपूर्वी नोंदणीचे आवाहन!
महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांच्या अडचणी व गरजा प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने यावल नगरपरिषदेच्या वतीने पात्र महिलांचे विशेष सर्वेक्षण व नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. लोकनियुक्त…
५८०० हून अधिक मुलांचे स्थलांतर थांबले !
युनिसेफचे राष्ट्रीय राजदूत आणि प्रसिद्ध अभिनेते आयुष्मान खुराणा यांनी जालना जिल्ह्यातील चांदाई टेपली येथील स्थानिक शाळेला भेट दिली. स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या युनिसेफच्या उपक्रमाची पाहणी करत त्यांनी विद्यार्थी, नातेवाईक,…
ठाण्यात रिक्षाचालकांची ‘मराठी टेस्ट’; RTO कडून सहा ठिकाणी तपासणी !
ठाणे शहरात RTO कडून सहा ठिकाणी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. रिक्षाचालकांना मराठी भाषा येते की नाही, याची तपासणी या पथकांकडून केली जाणार असून, मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या रिक्षाचालकांवर…
अट्रावलच्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; इंजाळ नदीपात्रात वड्री धरणाचे पाणी !
गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या अट्रावल गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. आमदार अमोलदादा जावळे यांच्या पुढाकारातून वड्री धरणाचे पाणी इंजाळ नदीपात्रातून अट्रावल गावाच्या दिशेने सोडण्यात…
