भाजपच्या अर्चना अंबुरे यांनी नाट्यग्रहाच्या आवारात वाढलेल्या झाडी-झुडपांची पुजा करुन नगरपालिका प्रशासनाचे वेधले लक्ष..
उस्मानाबाद शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कोट्यावधी रुपये खर्च करुन प्रशस्त असे नाट्यग्रह उभे केले पण त्याची योग्य ती देखभाल करण्यासाठी नगरपालिकेतर्फे उदासीनता दिसून येत आहे. इतक्या वर्षांनी सुद्धा…
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय डाक ८०० ठिकाणी एकाच वेळी करणार विशेष रद्दीकरण शिक्क्याचे अनावरण
उस्मानाबाद : २१ जून रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून पोस्ट विभाग विशेष रद्दीकरण शिक्का घेऊन येत आहे. हा अनोखा उपक्रम 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिन २०२१ च्या स्मरणार्थ चिन्हांकित असेल.…
जिल्ह्यात ‘एक व्यक्ती एक झाड’ अभियान
नगर : जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज यासंदर्भात जिल्हयातील सर्व नगरपरिषद, पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. कोरोना संकटात प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची आवश्यकता व मोल अधोरेखीत झाले. ऑक्सिजन पुरवठ्याअभावी देशात…
गर्दी वाढली, पालिकेकडून 6 पथके नियुक्त
नगर : कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे. बाजारपेठेत गर्दी वाढत असून नागरिकांकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. यामुळे पोलिसांसह महापालिकेच्या पथकांकडून प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर…
जाफराबाद येथील पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे निलंबित तात्काळ रद्द करा – बळीराम खटके
जालना : विनाकारण आणि राजकीय खेळीतून निष्पाप आणि कर्तव्यदक्ष पोलीसांचे झालेले निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके यांनी जालना पोलीस अधिक्षकांकडे एका निवेदनाद्वारे…
शिवसेनेला 5 वर्षं मुख्यमंत्रिपद देण्याची कॉंग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’ची कमिटमेंट होती का?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका नवा खुलासा केला आहे. त्यांच्या ‘सामना’तल्या ‘रोखठोक’ या सदरात त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद हे पाचही वर्षं शिवसेनेकडेच राहील हे जाहीर करुन नव्या चर्चेला…
मनसे वर्धापन दिन: राज ठाकरे सत्तेत नसूनही लोक त्यांच्याकडे अडचणी घेऊन का जातात?
राज ठाकरेंची ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ सत्तेपासून बरीच लांब आहे. पण ‘कृष्णकुंज’ होणारी गर्दी कमी होत नाही आणि अनेक जण त्यांचाकडे आपले प्रश्न घेऊन जायचं थांबत नाहीत. मुंबईची ओळख असलेले डबेवाले,…
देवेंद्र फडणवीस : ‘कोणी कितीही रणनीती आखली तरी 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच येणार
1. ‘कोणी कितीही रणनीती आखली तरी 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच येणार’ – देवेंद्र फडणवीस ‘कोणी कितीही रणनीती आखली तरी आजही नरेंद्र मोदीच आहेत आणि 2024 मध्ये देखील नरेंद्र मोदीच…
संजय राऊत: ‘शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार’
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रित निवडणुका लढवण्याबाबत संकेत दिले जात असताना शिवसेनेने मात्र त्यापासून फारकत घेतल्याचं दिसून येत आहे. आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते आणि खासदार…
कोरोना: हिवरेबाजारचा कोरोनामुक्ती पॅटर्न आहे तरी काय?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशातील 11 राज्यातील 60 जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यात अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हिवरेबाजारने कशा पद्धतीने गाव कोरोनामुक्त केले याची…